शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
3
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
4
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
5
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
6
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
9
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
10
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
11
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
12
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
13
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
14
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
19
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
20
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला

वेगळ्या विदर्भासाठी आंदोलन

By admin | Updated: April 1, 2015 23:53 IST

विदर्भ राज्य आंदोलन समितीने वेगळ्या विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी बुधवारी येथील बसस्थानक चौकात ‘स्टिकर्स लावा’ आंदोलन केले. ..

दीड हजार वाहनांना लावले स्टिकर्स : अनुशेष दूर करण्याची मागणीयवतमाळ : विदर्भ राज्य आंदोलन समितीने वेगळ्या विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी बुधवारी येथील बसस्थानक चौकात ‘स्टिकर्स लावा’ आंदोलन केले. तब्बल दीड हजार वाहनांना स्टीकर्स लावण्यात आले. यावेळी वेगळ्या विदर्भासाठी नारेबाजी करण्यात आली. १९०५ सालापासून स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी जोर धरून आहे. यानंतरही सरकारने विदर्भ राज्य निर्माण केले नाही. जनतेमध्ये याचा प्रचंड रोष आहे. पश्चिम महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींनी काँग्रेसला बहुमत मिळावे म्हणून विदर्भाला नागपूर कराराच्या रूपाने आश्वासने दिली. मात्र पूर्तता केली नाही. यातून सिंचन घटले. शेती बुडाली. उद्योग संपले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या. हे विदर्भाचे भीषण वास्तव आहे. वीज विदर्भात तयार होते, तर मुंबईत झगमगाट होतो. पाच लाख २६ हजार कृषिपंपांचा अनुशेष आजही कायम आहे. या स्थितीत १३२ वीज प्रकल्प विदर्भात येणार आहे. यामुळे प्रदूषण वाढेल. विजेचा फायदा मात्र पश्चिम महाराष्ट्रालाच होईल. हे वास्तव बदलण्यासाठी स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करणे, हाच एकमेव पर्याय असल्याचे मत विदर्भ राज्य आंदोलन समितीने म्हटले आहे.आंदोलनाचे नेतृत्व प्रकाश पांडे, दत्ता चांदूरे, अ‍ॅड.अजय चमेडिया, कृष्णराव भोंगाडे, विजय निवल, अशोक कपिले, राजेंद्र हेंडवे, दिलीप गौतम, जयवंत बापट, प्रदीप धामणकर, जितेंद्र हिंगासपुरे, हनवंतराव देशमुख, चित्रा मुडे आदींनी केले. या आंदोलनात विदर्भवादी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (शहर वार्ताहर)