शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
3
"सोनम धाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
4
हनिमूनसाठी कौशलेंद्र-अंकिता सिक्कीमला गेले अन् नको ते घडलं; दोन आठवड्यांपासून थांगपत्ता नाही
5
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
6
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
7
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
8
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
9
"आम्ही कधीच चांगले मित्र नव्हतो, पण...", सोनाली बेंद्रेचा सलमान खानविषयी खुलासा, म्हणाली...
10
Vat Purnima 2025: आयुष्यात एकदा तरी 'या' पाच पुरातन वटवृक्षाला आवर्जून फेऱ्या मारा; मिळेल सिद्धी-संपत्ती!
11
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
12
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
13
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
14
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
15
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
16
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
17
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
18
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
19
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
20
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!

कुमारी मातांना हक्काचे घरकूल

By admin | Updated: August 8, 2015 02:35 IST

पूर्वीच्या सर्वेक्षणातून कुमारी मातांचा जो आकडा समोर आला होता त्यावर काही स्वयंसेवी संस्थांनी आक्षेप घेतला होता.

फेरसर्वेक्षण : मुकुटबनमध्ये स्वतंत्र केंद्र यवतमाळ : पूर्वीच्या सर्वेक्षणातून कुमारी मातांचा जो आकडा समोर आला होता त्यावर काही स्वयंसेवी संस्थांनी आक्षेप घेतला होता. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी प्रकल्प कार्यालयाला विशेष बैठक घेण्याच्या सूचना दिल्या. शुक्रवारी पांढरकवडा येथे बैठक पार पडली. कुमारी मातांचा खरा आकडा पुढे येण्यासाठी फेरसर्वेक्षणाचे आदेश देण्यात आले. शिवाय कुमारी मातांना घरकूल देण्याचा निर्णयही घेण्यात आला. जिल्ह्यात झरी, मारेगाव आणि केळापूरसह वणी तालुक्यात १३८ कुमारीमाता असल्याच्या महिला बालकल्याण विभागाच्या आकड्यावर आक्षेप होता. महिला व बालकल्याण अधिकारी अर्चना इंगोले यांनी अंगणवाडी सेविका आणि युनिसेफच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या. १०२ कुमारी मातांना पिकोफॉल मशीन वाटप केल्या जाईल. तर कुमारी मातांच्या १३ बचत गटांना पिठगिरण्या देण्यात येतील. कुमारी मातांचे प्रश्न सोडविण्यासाठी मुकुटबनमध्ये स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात येईल. बैठकीला बालकल्याण अधिकारी अर्चना इंगोले यांच्यासह उपमुख्य कार्यकारी अधिकारी व्ही.के. मरसाळे, प्रभारी प्रकल्प अधिकारी विश्वास डाखोरे, युनिसेफचे प्रतिनिधी सुनील भेले आणि दीपक पांझाडे आदींची उपस्थिती होती. (शहर वार्ताहर)