मातृचर्चची शताब्दी : यवतमाळ येथील फ्री मेथडिस्ट मातृचर्चला १०० वर्षे पूर्ण झाली. मातृचर्चची ४ फेब्रुवारी १९१६ साली यवतमाळात स्थापन करण्यात आली. १०० वर्षांपूर्वी मातृचर्च कशी दिसत होती हे पहिल्या छायाचित्रात दिसत असून दुसऱ्या छायाचित्रात सध्याची मातृचर्च दिसत आहे. शताब्दी महोत्सवानिमित्त रविवारी या चर्चमध्ये विशेष प्रार्थना करण्यात आली. यावेळी ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वृत्त/३)
मातृचर्चची शताब्दी :
By admin | Updated: February 8, 2016 02:28 IST