शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
2
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
3
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल
4
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
5
KL राहुलला विश्वासच बसेना! क्रिस वोक्सनं अप्रतिम चेंडूवर उडवला त्रिफळा (VIDEO)
6
राहुल आणि सोनिया गांधींनी केलेला २००० कोटी रुपये लाटण्याचा प्रयत्न; ईडीचा मोठा आरोप
7
भयंकर! कुत्रा चावल्यामुळे कबड्डीपटूचा तडफडून मृत्यू; अँटी रेबीज इंजेक्शन न घेणं बेतलं जीवावर
8
लग्नाआधीच अनेकदा तुझ्या रूममध्ये का दिसायची रितिका? भज्जीच्या प्रश्नावर रोहित शर्माचं भन्नाट उत्तर
9
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
10
काय वाटले असेल...? एनआयटी टॉपरला ४५ लाखांचे पॅकेज मिळाले अन् अचानक नोकरीवरून काढले...
11
Pitru Paksha 2025: यंदा पितृपक्षावर दोन ग्रहणांचे सावट; श्राद्धविधीत होणार अडचण? 
12
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
13
अवघी दिल्ली एवढी लोकसंख्या, तरीही भारताच्या दृष्टीने 'घाना' देश महत्त्वाचा! कारण तरी काय?
14
सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीची चमकही झाली कमी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवी किंमत
15
पवार काका-पुतण्यांना दे धक्का; NCP च्या दोन्ही गटातील दिग्गज नेत्यांचा भाजपामध्ये प्रवेश
16
Apoorva Mukhija : "मी सिंगल आहे, मला आता लग्न करायचंय; बॉयफ्रेंड शोधतेय, प्लीज कोणीतरी..."
17
Viral Video : हत्तीचं पिल्लू इवल्याशा बेडकाला घाबरलं; क्यूटनेस व्हिडीओनं नेटकऱ्यांचं मन जिंकलं!
18
जे कुणाला जमलं नाही ते टीम इंडियानं करून दाखवलं; इंग्लंडच्या मैदानात रचला इतिहास
19
कशापाई तू वारी हट्ट केलास रे बाळा.. आता मी घरी एकटीच जाऊ का; गोविंदासाठी आजीने फोडला हंबरडा
20
Chanakyaniti: चाणक्यनीतीनुसार तरुणपणी केलेल्या 'या' तीन चुका म्हातारपणी भोवतात!

मान्सून सेलची ग्राहकांवर भुरळ

By admin | Updated: September 13, 2015 02:17 IST

सध्या शहरातील अनेक दुकानांसमोर स्पेशल मान्सून आॅफरचे फलक लागले आहे. आॅफ सिजनमुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्यावसायिकांनी कापड खरेदीवर ...

पुसदचा बाजार : मोठ्या प्रतिष्ठानांपेक्षा इतर ठिकाणीच गर्दीपुसद : सध्या शहरातील अनेक दुकानांसमोर स्पेशल मान्सून आॅफरचे फलक लागले आहे. आॅफ सिजनमुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्यावसायिकांनी कापड खरेदीवर १० ते ५० टक्क्यांपर्यंत सवलतीची घोषणा केली आहे. ज्यावेळी खरेदीचा मौसम नसतो तेव्हा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्यावसायिकांकडून हा फंडा वापरला जातो. विशेष म्हणजे ग्राहकांना आपल्या प्रतिष्ठानाकडे खेचण्यासाठी मोठ्या शोरूमसह स्थानिक व्यापारीही या मान्सून धूममध्ये उतरले आहे. पुसद येथील कापड बाजाराची एक वेगळी क्रेझ आहे. अनेकांच्या पिढ्यान्पिढ्याचा व्यवसाय असला तरी नवीन व्यावसायिकांची संख्या वाढते आहे. केवळ कापड लाईनच नव्हेतर शहरातील विविध भागांमध्ये कापडांची दुकाने सुरू झाली आहे. त्यात ब्रॅन्डेड कपड्यांच्या शोरूमचाही समावेश आहे. सेलमध्ये खरेदीवर १० ते १५ टक्के सूट देण्यात येत आहे. ईलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवरही घसघशीत सवलत काही व्यावसायिकांनी दिली आहे. महागड्या वस्तू खरेदी करणे आवाक्याबाहेर असलेल्यांसाठी मान्सून सेल सुवर्ण संधी ठरत आहे. शहरातील व्यावसायिकांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दुकानांच्या दर्शनी भागासमोर फलक लावले आहेत. काही ग्राहक दसरा-दिवाळी तसेच प्रसंगानिमित्तची खरेदी या दिवसातच करतात. आॅफ सिजनमध्ये दर्जेदार कापड मिळत नसल्याचे मत काही ग्राहकांचे आहे. परंतु या काळातही थेट कंपन्यांकडूनच विविध योजना जाहीर केल्या जातात. दर्जाबाबत कोणतीही तडजोड केली जात नाही. येणाऱ्या काळातील सण-उत्सवांसाठी कापडांची खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी होत आहे. सेलमुळे बाजारात बऱ्यापैकी आर्थिक उलाढाल होत आहे. त्याचा फायदा व्यावसायिकांसह गरजूंनाही होत आहे. (तालुका प्रतिनिधी)