शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

अल्पसंख्यकांच्या वसाहतीतील प्रश्न पालकमंत्र्यांकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 22:00 IST

शहरातील अल्पसंख्याक समाजाची मोठी संख्या असलेल्या वसाहतींमध्ये निर्माण झालेले प्रश्न पालकमंत्री मदन येरावार यांच्याकडे मंगळवारी मांडण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने रस्त्याची समस्या आहे. ही कामे तातडीने करण्याचे निर्देश ना. येरावार यांनी संबंधितांना दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील अल्पसंख्याक समाजाची मोठी संख्या असलेल्या वसाहतींमध्ये निर्माण झालेले प्रश्न पालकमंत्री मदन येरावार यांच्याकडे मंगळवारी मांडण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने रस्त्याची समस्या आहे. ही कामे तातडीने करण्याचे निर्देश ना. येरावार यांनी संबंधितांना दिले.शहरातील शादाब बाग, गोल्डन पार्क, नवरंग सोसायटी, गुलशननगर, कापसे ले-आऊट, रचना सोसायटी, नागसेन सोसायटी, शर्मा ले-आऊट या भागामध्ये रस्त्याचा प्रश्न अतिशय गंभीर झाला आहे. सदर भाग २०१४ पासून नगरपरिषदेमध्ये समाविष्ट झाला. त्यापूर्वी नगरपरिषद किंवा ग्रामपंचायतीतही नसलेल्या या भागामध्ये कुठलीही विकास कामे झाली नाही. पंचायत समिती, जिल्हा परिषदेने दुर्लक्ष केले.विकासापासून दूर असलेल्या या भागात रस्त्याचा प्रश्न भीषण झाला आहे. जागोजागी तयार झालेल्या डोबऱ्यामुळे मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागते. वाढलेल्या गाजरगवतामुळे सरपटणाºया प्राण्यांपासून धोका निर्माण झाला आहे. या समस्या तत्काळ निकाली काढल्या जाईल, असे आश्वासन ना. येरावार यांनी शिष्टमंडळाला दिले.शिष्टमंडळामध्ये जिल्हा काँग्रेसचे महासचिव नगरसेवक जावेद अन्सारी, राष्ट्रवादीचे तारीक साहीर लोखंडवाला, काँग्रेस अल्पसंख्यक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष शब्बीर खान, जुल्फीकार अहमद, बबलीभाई, शकील पत्रकार, जावेद अख्तर, हुसैन खान, आरिफ खान, राजू खान, बाबा काझी, मोहम्मद फारूख, मोहसीन खान, शाकीर नजीब अहमद, शाकीर अहमद पत्रकार, सैयद जाकीर, मुजफ्फर पटेल, अहमद शाह, शकीलभाई, नईम पहलवान, आसीफभाई, रिजवानभाई, सुहैल काझी, कलीम काझी, आबीद अली आदींचा समावेश होता.

टॅग्स :Madan Yerawarमदन येरावार