शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
3
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
4
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
5
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
6
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
7
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
8
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
9
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
10
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
11
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
12
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
13
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
14
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
15
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
16
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
17
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
18
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
19
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
20
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर

मंत्र्यांंना सेनेचा घेराव

By admin | Updated: July 23, 2014 00:11 IST

गावातील विविध समस्या सोडविण्याची मागणी करीत शिवसेनेने सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांना घेराव घातला. गावातील समस्यांचा पाढा यावेळी वाचण्यात आला.

सावळी सदोबा : गावातील विविध समस्या सोडविण्याची मागणी करीत शिवसेनेने सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांना घेराव घातला. गावातील समस्यांचा पाढा यावेळी वाचण्यात आला.ना.शिवाजीराव मोघे एका कार्यक्रमासाठी त्यांच्याच मतदारसंघातील सावळी सदोबा येथे सोमवारी गेले होते. यावेळी त्यांना नागरिकांच्या संतापाचा सामना करावा लागला. शिवसेनेचे उपतालुका प्रमुख अभिजित शिंदे, भाजपाचे मिलिंद चव्हाण यांच्यासह शेकडो नागरिकांनी त्यांच्या वाहनाला घेराव घातला. यावेळी उपस्थितांनी समस्यांचा पाढा वाचला. शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे, शेतकऱ्यांना तत्काळ विमा मिळवून द्यावा, नायब तहसील कार्यालयाऐवजी तहसील कार्यालय सावळी येथे सुरू करावे, पोलीस ठाण्याची निर्मिती करावी, रस्त्याचे काम त्वरित करावे, जनावरांसाठी चारा डेपो उघडावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी राजू काळे, चारुदत्त रार्घोते, राजू राऊत, दिलीप राठोड, संतोष शिरपूरकर, सुरेश देवकते, गजानन शिंदे, भारत हांडे, दुर्गेश कर्णेवार, कबीर जाधव यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. (वार्ताहर)