मोळीवाली शकुंतला : आजूबाजूला मोळ्या लटकवून निघालेली रेल्वे, हे शकुंतला एक्स्प्रेसचं रूप आजही कायम आहे. शकुंतलेचा ट्रॅक ब्रॉडगेज व्हावा, यासाठी सर्वांचा प्रयत्न आहे. शकुंतलेसोबत वर्षानुवर्षे मोळी घेऊन जगणाऱ्या गरिबांचे आयुष्यही प्रगतीच्या ‘फास्ट ट्रॅक’वर कधी येणार?
मोळीवाली शकुंतला :
By admin | Updated: January 21, 2017 01:20 IST