शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

योग्य वेळ साधून संधीचे सोने करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2019 22:25 IST

ध्येय निश्चित करून प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यास यश प्राप्ती झाल्याशिवाय राहात नाही. विद्यार्थ्यांनी योग्य वेळ साधून संधीचे सोने करावे, असे प्रतिपादन आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे यांनी केले.

ठळक मुद्देआत्माराम धाबे : पुसद येथे सर्व समाजातील गुणवंतांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : ध्येय निश्चित करून प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यास यश प्राप्ती झाल्याशिवाय राहात नाही. विद्यार्थ्यांनी योग्य वेळ साधून संधीचे सोने करावे, असे प्रतिपादन आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे यांनी केले.येथील भीम टायगर सेनेतर्फे विश्रामगृहात तालुक्यातील दहावी आणि बारावीतील सर्व समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी धाबे बोलत होते. बीडीओ शिवाजी गवई होते. पाहुणे म्हणून प्रकल्प अधिकारी धाबे, वाहतूक नियंत्रण शाखेचे प्रमुख रवींद्र भंडारे, डॉ.राजेश वाढवे, भीम टायगर सेनेचे यवतमाळ शहराध्यक्ष पंजाब कांबळे, जिल्हाध्यक्ष किशोर कांबळे, महिला जिल्हाध्यक्ष गीता कांबळे, समाधान केवटे, नरेंद्र पाटील, सय्यद मुजमोदीन, सय्यद सिदीकी, अ‍ॅड.आरीफ अहेमद, आकाश मुनेश्वर, प्रभाकर खंदारे, दत्ता कांबळे, राजकुमार पठाडे, महादेव चोपडे, एम.यू. बोरकर, अण्णा दोडके, संजय शेळके, गौतम खडसे उपस्थित होते.प्रथम छत्रपती शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. बीडीओ गवई यांनी शाहू महाराजांनी आरक्षणाची तरतूद करून तळागाळातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. यानंतर सर्व समाजातील गुणवंतांना संविधानाची प्रत, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रा.प्रवीण राजहंस यांनी गीत सादर केले. संदीप पाल यांनी प्रबोधन केले. गणेश कांबळे यांची भीम टायगर सेनेच्या पुसद शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली.संचालन प्रा.जनार्धन गजभिये यांनी केले. यशस्वीतेसाठी किशोर कांबळे व भीम टायगर सेनेच्या चमूने परिश्रम घेतले.

टॅग्स :Educationशिक्षण