शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकलचे ओबीसी आरक्षण कायम ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 21:45 IST

मेडिकल प्रवेश प्रक्रियेत ओबीसींना २७ टक्के आरक्षण असतानाही, केंद्राने ते केवळ २ टक्के केले आहे. या विरोधात मराठा सेवा संघाने सोमवारी जिल्हा प्रशासनाकडे धाव घेत आरक्षण कायम ठेवण्याची मागणी केली.

ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाला निवेदन : मराठा सेवा संघाची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मेडिकल प्रवेश प्रक्रियेत ओबीसींना २७ टक्के आरक्षण असतानाही, केंद्राने ते केवळ २ टक्के केले आहे. या विरोधात मराठा सेवा संघाने सोमवारी जिल्हा प्रशासनाकडे धाव घेत आरक्षण कायम ठेवण्याची मागणी केली.भारतीय राज्यघटनेप्रमाणे ओबीसींना २७ टक्के आरक्षण लागू करण्यात आले आहे. असे असतानाही वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशातील ओबीसींचे आरक्षण २ टक्के करण्यात आले. हा प्रकार ओबीसींवर अन्याय करणारा आहे. या घटनेच्या विरोधात मराठा सेवा संघाने जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर केले. ओबीसींना नियमाप्रमाणे २७ टक्के आरक्षण लागू करण्यात आले आहे. यानंतरही यावर्षीपासून ओबीसींना एमबीबीएसच्या प्रवेशामध्ये फक्त २ टक्के आरक्षण ठेवण्यात आले आहे. यामुळे अनेकांना प्रवेशास मुकावे लागले आहे. या घटनेच्या विरोधात आवाज उठवित मराठा सेवा संघाने सोमवारी निवेदन सादर केले. यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. दिलीप महाले, ज्ञानेश्वर गायकवाड, प्रवीण भोयर, प्रद्युम्न जवळेकर, सुनिल कडू, सुरज खोब्रागडे, सचिन येवले आदी उपस्थित होते.छिंदम, भिडे समर्थकांवर कारवाई कराअहमदनगरमधील भाजपाचे उपमहापौर श्रीपाद छिंदम याने शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. या प्रकरणात आवाज उठविणारे अ‍ॅड. गजेंद्र दांगट यांच्यावर छिंदम समर्थक आणि भिडे समर्थक यांनी हल्ला केला. यामुळे अ‍ॅड. दांगट यांना सुरक्षा देऊन संबंधित हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मराठा सेवा संघाने केली. 

टॅग्स :Medicalवैद्यकीयreservationआरक्षण