महाशिवरात्र : प्राचीन वास्तुकलेची साक्ष देणाऱ्या यवतमाळलगतच्या लोहारा येथील कमलेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्राचीन हेमाडपंथी मंदिर शिवभक्तांना आकर्षित करते. या ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
महाशिवरात्र :
By admin | Updated: March 7, 2016 02:09 IST