शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 ; अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची आज जाहीर सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 06:00 IST

सिन्हा यांच्यासोबत काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी खासदार विजय दर्डा, जिल्हाध्यक्ष आमदार डॉ.वजाहत मिर्झा, माजी आमदार कीर्ती गांधी, संध्याताई सव्वालाखे व अन्य पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : प्रसिद्ध सिने अभिनेते आणि माजी केंद्रीय मंत्री शत्रुघ्न सिन्हा गुरूवार, १७ आॅक्टोबर रोजी दुपारी २ वाजता यवतमाळ शहरात काँग्रेस उमेदवार अनिल ऊर्फ बाळासाहेब मांगूळकर यांच्या प्रचारासाठी येणार आहे. यावेळी त्यांचीे धामणगाव रोडवरील शिवशक्ती लॉनमध्ये दुपारी २ वाजता जाहीर सभा होेणार आहे.सिन्हा यांच्यासोबत काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी खासदार विजय दर्डा, जिल्हाध्यक्ष आमदार डॉ.वजाहत मिर्झा, माजी आमदार कीर्ती गांधी, संध्याताई सव्वालाखे व अन्य पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यवतमाळकर जनतेने आपल्या लाडक्या ‘शॉटगन’ला ऐकण्यासाठी प्रचंड संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ.वजाहत मिर्झा यांनी केले आहे. यवतमाळ विधानसभा मतदारसंघात या निवडणूकीत मोठ्या स्टार प्रचारकाची ही पहिलीच जाहीर सभा होत आहे.

टॅग्स :yavatmal-acयवतमाळShatrughan Sinhaशत्रुघ्न सिन्हा