शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : पुसद मदारसंघात नाईक बंधूंमध्ये थेट लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 05:00 IST

मतदारसंघात १९ उमेदवारांनी नामांकन दाखल केले होते. अखेरच्या क्षणी आठ जणांनी रिंगणातून माघार घेतली. त्यामुळे आता निवडणुकीच्या रिंगणात ११ उमेदवार उरले आहे. तथापि, खरी लढत मात्र भाजप-शिवसेना युतीचे अ‍ॅड.नीलय मधुकरराव नाईक आणि राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचे उमेदवार इंद्रनील मनोहरराव नाईक यांच्यातच होणार आहे. या मतदारसंघात आतापर्यंत नाईक घराण्याचा वरचष्मा राहिला आहे.

ठळक मुद्देरिंगणात ११ उमेदवार : आठ जणांनी घेतली माघार, इतर नऊ उमेदवारही स्पर्धेत

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : विधानसभा मतदारसंघात १९ पैकी आठ उमेदवारांनी माघार घेतली आहे. आता निवडणूक रिंगणात ११ उमेदवार उरले असून खरी लढत भाजपचे अ‍ॅड.निलय नाईक आणि राष्ट्रवादीचे इंद्रनील नाईक यांच्यातच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.या मतदारसंघात १९ उमेदवारांनी नामांकन दाखल केले होते. अखेरच्या क्षणी आठ जणांनी रिंगणातून माघार घेतली. त्यामुळे आता निवडणुकीच्या रिंगणात ११ उमेदवार उरले आहे. तथापि, खरी लढत मात्र भाजप-शिवसेना युतीचे अ‍ॅड.नीलय मधुकरराव नाईक आणि राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचे उमेदवार इंद्रनील मनोहरराव नाईक यांच्यातच होणार आहे. या मतदारसंघात आतापर्यंत नाईक घराण्याचा वरचष्मा राहिला आहे. नाईक यांचा बालेकिल्ला म्हणून अख्ख्या राज्यात हा मतदारसंघ परिचित आहे. दिवंगत वसंतराव नाईक, दिवंगत सुधाकरराव नाईक व मनोहरराव नाईक यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. यावेळी विद्यमान आमदार मनोहरराव नाईक यांचे पुत्र इंद्रनील नाईक निवडणुकीच्या रिंगणात आहे.नाईक यांचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात यावेळी भाजपने आमदार अ‍ॅड.निलय नाईक यांना उमेदवारी देवून निवडणुकीत रंगत आणली आहे. अ‍ॅड.निलय नाईक सध्या विधान परिषदेचे आमदार आहे. भाजपने त्यांनाच थेट मैदानात उतरविले.या दोघांशिवाय रिंगणात इतर नऊ उमेदवार आहे. मात्र खरी लढत अ‍ॅड.निलय व इंद्रनील या दोन सख्ख्या चुलत भावांमध्येच रंगण्याची चिन्हे आहे. त्यामुळे या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ही लढत लक्षवेधी ठरणार आहे.संपूर्ण राज्याचे पुसद मतदारसंघाकडे लक्षपुसद विधानसभा मतदारसंघात यंदा प्रथमच नाईक घराण्यातील उमेदवार प्रतिस्पर्धी म्हणून समोरासमोर उभे ठाकले आहे. या मतदारसंघावर आतापर्यंत नाईक घराण्याचा वरचष्मा आहे. मात्र यावेळी प्रथमच नाईक घराण्यालाच झटका बसला आहे. मध्यंतरी पक्षांतराच्या चर्चेने या मतदारसंघात चर्चेचे गुºहाळ सुरू होते. आता या मतदारसंघात नाईक बंधूंमध्ये थेट लढत होणार असली तरी बसपा, वंचित बहुजन आघाडी आणि मनसेचे उमेदवार किती मते घेतात याकडेही लक्ष लागले आहे.

टॅग्स :yavatmal-acयवतमाळ