शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 ; शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 06:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : कर्जमुक्तीच्या नावाखाली सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्याची फसवणूक केली. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या घरापर्यंत जाऊन सांत्वन करण्यासही या सरकारमधील ...

ठळक मुद्देबाळासाहेब मांगुळकर : तिवसा, जामवाडी, भोयर परिसराला भेट, महिलांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कर्जमुक्तीच्या नावाखाली सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्याची फसवणूक केली. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या घरापर्यंत जाऊन सांत्वन करण्यासही या सरकारमधील मंत्र्यांकडे वेळ नाही. आपले प्रयत्न शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे राहील, असे काँग्रेसचे यवतमाळ विधानसभा मतदारसंघातील उमेदवार अनिल उर्फ बाळासाहेब मांगुळकर यांनी सांगितले.तिवसा, जामवाडी, भोयर या ग्रामीण भागात त्यांनी रविवारी गृहभेटी दिल्या. यावेळी रवी चव्हाण, प्रतीक राठोड, सलीम शेख, देवराव चव्हाण, विनोद राठोड, सुधाकर जाधव, पंजाबराव चव्हाण, व्यंकटराव डोळे आदींची उपस्थिती होती.दुपारनंतर बाळासाहेब मांगुळकर यांनी वैशालीनगर, देवीनगर लोहारा, समर्थवाडी, साई मंदिर, बाजोरियानगर परिसर, मनिहार सोसायटी, मोर भवन, उमरसरा, संताजी मंदिर परिसरातील नागरिकांच्या भेटी घेतल्या.शहरी भागातील दौऱ्यात बाळासाहेब मांगुळकर यांच्यासोबत शीलाताई इंगोले, जितेंद्र ढाणके, प्रा. बबलू देशमुख, अतुल राजगुरे, ऋषभ गुल्हाने, विमल मैशेरी, राहुल वानखेडे, संतोष पारधी, उमेश इंगळे आदी होते. सोबतच अरूण राऊत, चंद्रशेखर चौधरी, मनिष पाटील, राहुल ठाकरे आदी उपस्थित होते.या दौऱ्यात महिलांचाही मोठा सहभाग आहे. आयूषी देशमुख, अलकाताई राऊत, नीलिमा धवसे, कल्पना बिजवे, श्वेता दिवटे आणि कल्पनाताई मांगुळकर यांनी बोधड, पिंपळगाव, राणाप्रतापनगर, संताजी मंदिर, तलावफैल या भागात गृहभेटी घेतल्या.एनएसयूआयच्यावतीने कौस्तुभ शिर्के, ध्वनिका मांगुळकर, लोकेश इंगोले, दर्शनाताई इंगोले, मयूर देसाई, ओम फुटाणे आदी कार्यकर्ते दौºयात सहभागी झाले आहेत.मधुकर भावे मार्गदर्शन करणारमहाराष्ट्रातील ख्यातनाम पत्रकार मधुकर भावे हे १५ ऑक्टोबर रोजी यवतमाळ दौऱ्यावर येणार आहे. ते विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण भागात मतदारांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती ज्येष्ठ नेते कीर्ती गांधी यांनी दिली.

टॅग्स :yavatmal-acयवतमाळ