शहरं
Join us  
Trending Stories
1
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
2
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
3
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
4
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
5
ATM मधून पैसे काढताना तुम्हीही दोनदा Cancel बटन दाबता का? खरंच कामाची आहे का ही ट्रिक
6
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
7
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
8
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
9
'तो खोटं बोलला, हॉटेलमध्ये जाताच त्याने माझी...'; विधवा सासूने जावयावर केला खळबळजनक आरोप
10
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
11
जीएसटी कपातीमुळे कुटुंबाच्या मासिक खर्चात होणार बचत; पण वाचलेल्या पैशांची कुठे, कशी गुंतवणूक कराल?
12
Raja Raghuvanshi : कट, खून अन् पुरावे... मेघालय पोलिसांनी तब्बल ७९० पानांमध्ये नोंदवला सोनम रघुवंशी आणि राजचा गुन्हा!
13
रश्मिका मंदानाने घातली डायमंड रिंग, विजय देवरकोंडाशी झाला साखरपुडा? चर्चांना उधाण
14
Upcoming IPO: २१ वर्ष जुनी कंपनी IPO आणण्याच्या तयारीत, ८०० कोटी रुपये उभे करण्याची योजना
15
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
16
तब्बल २२ वर्षे सुरू होता घटस्फोटचा खटला, अखेर कोर्टाने दिली मंजूरी! पण वेगळं होण्याचं कारण ऐकाल तर हैराण व्हाल!
17
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
18
स्पाय कॅमेरा, ७४ तरुणींचे व्हिडिओ, खाजगी एअरलाइन्समधील पायलटचं धक्कादायक कृत्य, असं फुटलं बिंग   
19
तिला फोटोशूटसाठी भारतात पाठवण्यास राजी नाही पाकिस्तान; वर्ल्ड कप आधी घेतला मोठा निर्णय
20
“त्यांच्या सल्ल्यामुळेच उद्धव ठाकरे सत्तेवरून पायउतार झाले”; केंद्रीय मंत्र्यांचा खोचक टोला

Maharashtra Election 2019 ; चिल्लर मोजताना यंत्रणेची दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 06:00 IST

शिवसेना नगरसेवक गजानन इंगोले यांनी बंडखोरी करीत अपक्ष नामांकन दाखल केले. त्यांच्या समर्थनार्थ अनामत रक्कम वर्गणीद्वारे गोळा करण्यात आली. तीच थैली घेऊन इंगोले तहसील कार्यालयात पोहोचले. मात्र दहा हजारांची चिल्लर घेण्यास सहायक निवडणूक अधिकाऱ्यांनी नकार दिला. केवळ एक हजार रुपयांचे चिल्लर नाणे घेण्याचे मान्य केले.

ठळक मुद्देविधानसभा निवडणूक : यवतमाळ मतदारसंघात शिवसेना बंडखोराचा फंडा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ या चित्रपटातील मनोरंजक प्रसंग शुक्रवारी यवतमाळ विधानसभा मतदारसंघात प्रत्यक्ष घडला. यवतमाळ नगरपरिषदेतील शिवसेनेचे नगरसेवक तथा बंडखोर उमेदवार गजानन इंगोले यांनी विधानसभेचे नामांकन दाखल करण्यासाठी वाजतगाजत रॅली काढली. निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात पोहोचल्यावर अनामत रक्कम म्हणून दहा हजार रुपयांची नाणी सादर केली. चिल्लरच्या भल्या मोठ्या ढिगातून एक, दोन व पाचचे कलदार मोजताना कर्मचाऱ्यांची अक्षरश: दमछाक झाली.शिवसेना नगरसेवक गजानन इंगोले यांनी बंडखोरी करीत अपक्ष नामांकन दाखल केले. त्यांच्या समर्थनार्थ अनामत रक्कम वर्गणीद्वारे गोळा करण्यात आली. तीच थैली घेऊन इंगोले तहसील कार्यालयात पोहोचले. मात्र दहा हजारांची चिल्लर घेण्यास सहायक निवडणूक अधिकाऱ्यांनी नकार दिला. केवळ एक हजार रुपयांचे चिल्लर नाणे घेण्याचे मान्य केले. कर्मचाºयांनी एक हजारांची चिल्लर मोजली. सहायक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार अनंत देऊळगावकर यांची चिडचिडही पाहायला मिळाली. मात्र गजानन इंगोले यांनी पैसा आहे, घ्यावाच लागेल, अशी आग्रही भूमिका घेतली. त्यांच्या या फंड्याची चर्चा रंगली. 

टॅग्स :yavatmal-acयवतमाळ