मैया रानी : साहित्य संस्कृतीचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या बंगालमध्ये दुर्गोत्सवही मोठ्या थाटात साजरा होतो. कोलकात्यातील दुर्गापूजेचा देशात जसा आगळा सन्मान होतो, तसाच महाराष्ट्रातही यवतमाळच्या दुर्गोत्सवाचाही वेगळा बाज आहे. यंदा आठवडीबाजार परिसरातील झाशी राणी दुर्गोत्सव मंडळाने बंगालमधील दुर्गामूर्तीप्रमाणे हुबेहूब मूर्ती स्थापन केली आहे. ग्रामीण भागातून येणारे भाविक या मंडळाची मूर्ती पाहण्यासाठी आवर्जून भेट देत आहेत.
मैया रानी
By admin | Updated: October 20, 2015 03:00 IST