मॉ शेरोवाली : यवतमाळचा दुर्गोत्सव प्रसिद्ध आहे तो येथील कलात्मक मूर्तींसाठी. दहिवलकर ले-आऊटमधील जयविजय दुर्गोत्सव मंडळ दरवर्षी आकर्षक दुर्गारूप साकारते. यंदा सतराव्या वर्षी या मंडळाने चार सिंहांच्या रथावर आरूढ असलेली दुर्गा मॉ साकारली आहे. ही ‘शेरोवाली मैय्या’ पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे.
मॉ शेरोवाली :
By admin | Updated: October 9, 2016 00:07 IST