शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लाॅटरी निघाली; जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद झाले खुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2022 23:04 IST

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा तिढा कायम आहे. राज्यातील सत्तांतराच्या घडामोडीत जिल्हा परिषदेची निवडणूक अडचणीत सापडली आहे. गट आणि गणांच्या पुनर्रचनेनंतर ही प्रक्रिया पुढे सरकली नाही. अद्याप निवडणुकीचा कार्यक्रम घाेषित झाला नाही. नवीन सरकारच्या निर्णयामुळे नव्याने जुन्या गटांचे आरक्षण काढावे लागणार आहे. ती प्रक्रियासुद्धा अद्याप सुरू झाली नाही. 

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका अद्याप घोषित झाल्या नाहीत. मात्र शुक्रवारी मुंबईत अध्यक्षपदाची आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यात यवतमाळ जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी निघाले आहे. यामुळे पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा पुरुष उमेदवारांना संधीची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा तिढा कायम आहे. राज्यातील सत्तांतराच्या घडामोडीत जिल्हा परिषदेची निवडणूक अडचणीत सापडली आहे. गट आणि गणांच्या पुनर्रचनेनंतर ही प्रक्रिया पुढे सरकली नाही. अद्याप निवडणुकीचा कार्यक्रम घाेषित झाला नाही. नवीन सरकारच्या निर्णयामुळे नव्याने जुन्या गटांचे आरक्षण काढावे लागणार आहे. ती प्रक्रियासुद्धा अद्याप सुरू झाली नाही. गेल्या पाच वर्षात दोन्ही वेळा अध्यक्षपदी महिलांना संधी मिळाली. पुरुष सदस्यांना उपाध्यक्ष आणि सभापतीपदांवर समाधान मानावे लागले. गेल्या दोन्ही वेळी अध्यक्षपद महिलेसाठी आरक्षित निघाले होते.

माजी सदस्यांमध्ये सुरू झाली चढाओढ   - अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी असल्याने यावेळच्या निवडणुकीत माजी सदस्यांमध्ये चढाओढ निर्माण होण्याची शक्यता आहे. अनेक माजी पदाधिकारी पुन्हा निवडणूक लढवून अध्यक्षपद काबीज करण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी आतापासूनच त्यांनी तयारी सुरू केली आहे.

नवीन आरक्षणाकडे रोखल्या नजरा - महाविकास आघाडी सरकारने जिल्हा परिषदेच्या जागा वाढवून आरक्षणही काढले होते. आता जुन्याच गटाप्रमाणे निवडणूक होणार असल्याने नव्याने आरक्षण काढावे लागणार आहे. या आरक्षणाकडे इच्छुकांच्या नजरा लागल्या आहेत. मात्र प्रशासनाकडून अधिकृतरीत्या आरक्षणाचा कार्यक्रमही घोषित झाला नाही.  

 

टॅग्स :ZP Electionजिल्हा परिषद