शहरं
Join us  
Trending Stories
1
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
2
तुळजापुरात भाजप-मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; काग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी
3
बारामतीतील मुलीवर अंबाजोगाईमध्ये सामूहिक बलात्कार, बदामबाईने आधी कला केंद्रावर नेलं, नंतर लॉजवर...
4
संतापजनक...! IAS अधिकाऱ्याची गाडी तपासली; गोव्याच्या एसपींनी पोलिसांनाच दिली उठाबशांची शिक्षा...
5
निवृत्तीनंतर हातात येणार रग्गड पैसा! NPS चे नवीन नियम लागू; ५ वर्षांचा 'लॉक-इन' कालावधी संपला
6
माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद जाणार? आज अजित पवार यांची भेट घेणार, मोठ्या निर्णयाची शक्यता
7
शिंदेसेना ही अमित शाहांची 'टेस्ट ट्यूब बेबी', त्यांचा नैसर्गिक जन्म नाही; राऊतांची बोचरी टीका
8
Video - बापमाणूस! ६० फूट खोल बोरवेलमध्ये पडलेल्या लेकीसाठी वडिलांनी लावली जिवाची बाजी
9
विमा क्षेत्रात आता १००% परकीय गुंतवणुकीला मंजुरी; सर्वसामान्यांना स्वस्त पॉलिसी आणि चांगले पर्याय मिळणार?
10
'इस्लामिक दहशतवादाविरोधात उभे राहण्याची गरज', व्हाइट हाऊसमधून ट्रम्प यांचं आवाहन; केली मोठी घोषणा
11
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
12
१९ तारखेला अत्यंत स्फोटक माहिती उघड होणार, ज्यानं भाजपा नेत्यांची फजिती होईल; संजय राऊतांचा दावा
13
टीम इंडियाला मल्टीप्लेक्समध्ये पाहून सगळचे चकीत झाले...; मैदानातील सगळेच धुरंधर 'धुरंधर' पहायला गेलेले...
14
Crime: बुरखा न घातल्यानं पती संतापला, पत्नीसह पोटच्या २ मुलींना संपवलं; मृतदेह पुरले खड्ड्यात!
15
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
16
उद्धव-राज विरुद्ध भाजप-शिंदेसेना असाच सामना; १३८ मराठी बहुल मतदारसंघ या निवडणुकीत ठरणार निर्णायक
17
सरकार आणखी एका बँकेतील हिस्सा विकण्याच्या तयारीत; खात्यात येणार २१०० कोटी, सध्या आहे ९५% हिस्सा
18
'उद्याच्या तेजस्वी पहाटेसाठी!' रितेश देशमुखचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील पहिला लूक समोर
19
"महापालिका निवडणूक लुटण्याचे वाटे केले गेले"; अंजली दमानियांचा निशाणा, महायुतीवर भडकल्या
20
प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पत्नीच्या हत्या प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी लेकालाच केली अटक
Daily Top 2Weekly Top 5

लांब पल्ल्याच्या शिवशाही बसचे तिकीट दर ट्रॅव्हल्सपेक्षाही महाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2022 05:00 IST

ट्रॅव्हल्सला प्रतिस्पर्धी म्हणून शिवशाही बस रस्त्यावर उतरली आहे. मात्र, या बसगाड्यांचे मेंटनन्स पाहिजे त्या प्रमाणात झालेले नाही. महामंडळाकडे असलेल्या गाड्यांपैकी काही मोजक्याच गाड्या धावत आहेत. शिवशाही बसेसचे स्पेअरपार्ट वरिष्ठ कार्यालयाकडून मिळालेले नाही. याशिवाय या बसचे तिकीटही ट्रॅव्हल्सच्या तुलनेत अधिक आहे. यामुळे शिवशाहीचे प्रवासी घटले आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : एसटीच्या संपानंतर काही नवे चित्र आणि काही नवीन समीकरणे पुढे आली आहेत. केवळ व्यावसायिक म्हणून ट्रॅव्हल्सकडे पाहिले जात होते. आता हा समज पुसण्यात ट्रॅव्हल्स चालकांनी सुरुवात केली आहे. या तुलनेत शिवशाही बसचे दर वाढले आहेत. यामुळे शिवशाहीची प्रवासी संख्या कमी झाली आहे. ट्रॅव्हल्सला प्रतिस्पर्धी म्हणून शिवशाही बस रस्त्यावर उतरली आहे. मात्र, या बसगाड्यांचे मेंटनन्स पाहिजे त्या प्रमाणात झालेले नाही. महामंडळाकडे असलेल्या गाड्यांपैकी काही मोजक्याच गाड्या धावत आहेत. शिवशाही बसेसचे स्पेअरपार्ट वरिष्ठ कार्यालयाकडून मिळालेले नाही. याशिवाय या बसचे तिकीटही ट्रॅव्हल्सच्या तुलनेत अधिक आहे. यामुळे शिवशाहीचे प्रवासी घटले आहेत. 

दरामध्ये मोठी तफावतएसटीच्या दरापेक्षा ट्रॅव्हल्सचे दर अधिक असतात. मात्र, सद्य:स्थितीत ट्रॅव्हल्सचे दर शिवशाही बसपेक्षा कमी आहेत. यामध्ये मोठी तफावत आहे. 

तरीही ट्रॅव्हल्सचे तिकिट मिळेना 

- ट्रॅव्हल्समध्ये स्वच्छतेवर भर देण्यात आलेला आहे. येथे मनोरंजनाचे साधन आहे. - तर शिवशाही बसने जाताना केवळ एसी पाहायला मिळते. मात्र स्वच्छतेकडे दुर्लक्ष आहे.  

तिकिटदरांत एवढी तफावत का?

चांगली सेवा देण्यावर ट्रॅव्हल्स चालकांचा विशेष प्रयत्न राहिलेला आहे. केवळ तिकीट अधिक आकारणे हा उद्देश नाही. यामुळे दर स्थिर आहे.  - रवी मेने, ट्रॅव्हल्स चालक 

वर्क फ्राॅम होमनंतर आता अभियंता मंडळी पुण्याकडे वळत आहेत. यातून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र, दर आम्ही वाढवले नाहीत. - निरंजन मानकर, ट्रॅव्हल्स मालक

शिवशाहीचे स्पेअरपार्ट मागविलेजिल्ह्याकडे उपलब्ध असलेल्या शिवशाही बसेसपैकी अनेक शिवशाही गाड्या बंद आहेत. त्यांचे स्पेअरपार्ट बिघडलेले आहेत. त्याची मागणी वरिष्ठांकडे करण्यात आलेली आहे. इतर शिवशाही बसेस लांब पल्ल्यासाठी चालविल्या जात आहेत. या ठिकाणी प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याचे नियोजनही करण्यात आलेले आहे. - श्रीनिवास जोशी, विभाग नियंत्रक  

 

टॅग्स :Shivshahiशिवशाही