शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; तीर्थरूप बाबा, पत्रास कारण की... मतदानाला जा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 12:08 IST

तीर्थरूप बाबा, पत्रास कारण की, ११ तारखेला लोकसभेसाठी मतदान होणार आहे. तुम्ही न चुकता मतदानाला जा... असे पोस्टकार्ड पत्र घरोघरी पोहोचले  आणि राष्ट्रीय कर्तव्याची आठवण होऊन ग्रामीण पालकांनी मुलांच्या पत्रलेखनाचे कौतुकही दाटून आले.

ठळक मुद्देचिमुकल्यांचे आग्रहपत्रपत्र मिळताच पालकांचा ऊर भरून आला

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ :  तीर्थरूप बाबा, पत्रास कारण की, ११ तारखेला लोकसभेसाठी मतदान होणार आहे. तुम्ही न चुकता मतदानाला जा... असे पोस्टकार्ड पत्र घरोघरी पोहोचले  आणि राष्ट्रीय कर्तव्याची आठवण होऊन ग्रामीण पालकांनी मुलांच्या पत्रलेखनाचे कौतुकही दाटून आले.यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात ११ एप्रिलला मतदान होणार आहे. यावेळी मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून प्रशासन विविध प्रयत्न करीत आहेत. मात्र चिखली इजारा (ता. आर्णी) शाळेतील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी अनोखा प्रयोग केला. गावातल्या पोस्ट आॅफिसमधून ३७ विद्यार्थ्यांनी पोस्ट कार्ड विकत आणले. शिक्षक विनोद दुधे यांच्या मार्गदर्शनात सर्वांनी बाबाच्या नावाने पत्र लिहून काढले. बाबाने आवर्जुन नेणे मतदानाला जावे असा आग्रह पत्रातून केला आहे. ही सारे पत्रे शिक्षकांनी पोस्टात नेऊन टाकले. ही पत्रे सोमवारी ही पत्रे पोस्टमनने घरोघरी पत्रे पोहोचविल्यावर बाबा लोकांना अपार आनंद झाला. अनेकांनी शाळेत पोहोचून आम्ही जरून मतदान करणार असल्याचे निर्धार व्यक्त केले.

ईमेल नाही पत्रच लिहिले...एसएमएस, इमेल, व्हॉटस्अ‍ॅपच्या काळात २५ पैशाचे पोस्टकार्ड मागे पडले. मात्र चिकणीच्या विद्यार्थ्यांनी आई-वडिलांना पोस्ट कार्डवर पत्र लिहिले.

ताजा कलमप्रत्येक विद्यार्थ्याने पत्र लिहिताना ताजा कलम लिहिला. यात बाबा मतदानाला जाताना मतदानकार्ड जरूर घेऊन जा, असे लिहिले आहे. तर काही जणांनी मतदानाविषयी कविताही ताजा कलममध्ये लिहिल्या आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकyavatmal-washim-pcयवतमाळ-वाशिमMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019