शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
3
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
4
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
6
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
7
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
8
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
9
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
12
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
13
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
14
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
15
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
16
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
17
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
18
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
19
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
20
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!

नेताजी चौक नाल्यात जिवंत अर्भक

By admin | Updated: January 8, 2015 23:02 IST

शहराच्या अत्यंत वर्दळीच्या नेताजी चौक परिसरातील नाल्यात गुरुवारी पहाटे एक दिवसाचे जिवंत अर्भक आढळून आले. एका महिलेच्या सतर्कतेने चिमुकल्याला जीवदान मिळाले.

यवतमाळ : शहराच्या अत्यंत वर्दळीच्या नेताजी चौक परिसरातील नाल्यात गुरुवारी पहाटे एक दिवसाचे जिवंत अर्भक आढळून आले. एका महिलेच्या सतर्कतेने चिमुकल्याला जीवदान मिळाले. कडाक्याच्या थंडीतही तोंडात बोळा कोंबलेला चिमुकला जीवंत आढळल्याने सर्वच जण थक्क झाले.यवतमाळ शहरातील नेताजी चौक परिसरातून एक नाला वाहतो. या नाल्याच्या तीरावर एक कचरा कुंडी आहे. या कचरा कुंडीत आणि लगत हॉटेलातील केरकचरा, शिळे अन्न टाकले जाते. गुरुवारी सकाळी एक महिला त्या ठिकाणी गेली असता एक अर्भक तिला दिसून आले. तिने आरडाओरडा केली असता परिसरातील नागरिक धावून आले. पाहतात तर काय तो चिमुकला जीवंत होता. त्याच्या तोंडात बोळा कोंबलेला होता. एवढेच नाही तर या अर्भकाच्या शेजारी एक मेलेला कुत्राही पडून होता. तसेच हॉटेलमधील फेकलेले शिळे अन्नही त्याच्या अंगावर दिसत होते. अशा परिस्थितीत असलेल्या या बालकाला स्वच्छ करून नागरिकांनी पोलीस ठाण्यात नेले. पोलिसांनी त्या बालकाला रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. पुरुष जातीचे असलेले हे बालक सध्या वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत असून त्याची प्रकृती ठणठणीत असल्याचे सांगण्यात आले. (स्थानिक प्रतिनिधी)