शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
4
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
5
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
6
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
7
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
8
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
9
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
10
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
11
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
12
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
13
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
14
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
15
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
16
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
17
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
18
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
19
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
20
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला

खरबडा येथे वीज पडून पाच जनावरे ठार; वादळी वाऱ्यामुळे ४० घरांची छपरे उडाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 3:51 PM

वणी (यवतमाळ) : झरी तालुक्यातील खरबडा येथे वीज कोसळून पाच जनावरे जागीच ठार झाली. ही घटना शनिवारी रात्री १० ...

वणी (यवतमाळ) : झरी तालुक्यातील खरबडा येथे वीज कोसळून पाच जनावरे जागीच ठार झाली. ही घटना शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. सदर जनावरे संतोष नागरतवार व हनमंत्तू कोत्तावार या शेतकºयांच्या मालकीची होती. सदर घटनेचा रविवारी तलाठ्याने पंचनामा केला.

केळापूर तालुक्यात शनिवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास अचानक आलेले वादळाने चांगलेच तांडव घातले. यामुळे तालुक्यातील खैरगाव(खु) व धारणा या दोन गावांत मोठे नुकसान झाले. खैरगावातील सुमारे ४० घरांना वादळाचा चांगलाच तडाखा बसला. अनेक घरांवरील छपरे उडून गेलीत. झाडे आणि विजेचे पोल उन्मळून पडले. त्यामुळे गावातील व परिसरातील वीज पुरवठा खंडीत झाला. वादळामुळे  नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. .धारणा गावातील पाच ते सहा घरावरील छपरे उडून गेली. रविवारी दुपारनंतर महसूल विभागाची चमू खैरगावात सर्वेक्षणासाठी पोहचली होती.