शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
2
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
3
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
4
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
5
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
6
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
7
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
8
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
9
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या
10
तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले ? नीलेश चव्हाणकडे सापडले नेपाळचे सीमकार्ड 
11
"२०२६ मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचं उखडून टाकू..."; अमित शाह यांनी दिलं चॅलेंज
12
विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी स्वत:च देत होत्या चिथावणी, बांगलादेशच्या कोर्टात शेख हसिनांवर गंभीर आरोप
13
आठवा वेतन आयोग लागू होण्यास होऊ शकतो उशीर, जानेवारी 2026 पासून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचं काय होणार? आली नवी अपडेट
14
...तर पाकिस्तानसोबतच चीनचीही हवा निघणार! रशियानं भारताला दिली Su-57E ची जबरदस्त ऑफर, काय आहे याची 'खासियत'?
15
Coronavirus: हळूहळू पाय पसरतोय कोरोना! देशात सक्रीय रुग्णसंख्या ३७५८; राज्याची आकडेवारी वाचा
16
CNG-PNG वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! नैसर्गिक वायूच्या दरात मोठी कपात, 'इतके' रुपये वाचणार!
17
सिद्धार्थच्या आईचा नवा व्यवसाय, सीमा चांदेकर यांनी पुण्यात सुरू केलं स्वत:चं दुकान
18
अजितदादा-महेशदादा यांच्यातील खडाखडीमुळे महापालिका निवडणुकीत रंगणार दोस्तीत कुस्ती

जिल्हा परिषदेतील लेटलतिफांना चाप

By admin | Updated: June 30, 2016 02:29 IST

वेळी अवेळी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना चाप बसविण्यासाठी जिल्हा परिषदेने फेस रिडरसह थम्ब मशीन बसविण्याचा निर्णय घेतला आहे.

नवा लूक : फेस रिडर आणि थम्ब सिस्टीमयवतमाळ : वेळी अवेळी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना चाप बसविण्यासाठी जिल्हा परिषदेने फेस रिडरसह थम्ब मशीन बसविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ड्रेस कोडची सक्ती केली जाणार आहे. यामुळे जिल्हा परिषदेचा नवा लूक पहायला मिळणार आहे.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सिंगला यांनी शिस्तीसाठी काही निर्णय घेतले आहेत. अवेळी येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवले जाणार आहे. यासाठी प्रत्येक विभागाला थम्ब सिस्टम बसविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याची पहिली अंमलबजावनी सामान्य प्रशासन विभागात करण्यात येणार आहे. तसेच अद्यावत फेस रिडर मशिनचा लावली जाणार आहे. यामुळे हा कर्मचारी कधी आला आणि परतला याची माहिती मिळणार आहे. शासनाच्या नियमानुसार कर्मचाऱ्यांच्या वेतनातून पगार कपात केला जाणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी अरूण मोहड यांनी स्पष्ट केले. (शहर वार्ताहर)ड्रेस कोडची सक्तीजिल्हा परिषदेमध्ये १० जुलैपासून कर्मचाऱ्यांसाठी ड्रेस कोड सक्ती केली जाणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह सर्व कर्मचाऱ्यांना एकाच गणवेश राहणार आहे.त्याकरीता सोमवार आणि शुक्रवार हा दिवस निश्चित करण्यात आला आहे. या दिवशी पुरूष निळसर पांढऱ्या रेषाचे शर्ट आणि काळा पँट वापरतील. तर महिलांसाठी करड्या रंगाची साडी निश्चित करण्यात आली आहे.