शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 22:24 IST

बुलडाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यातील वानखेड येथील मतिमंद मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी दारव्हा तालुका बारी समाज संघटनेने .....

ठळक मुद्देबारी समाज संघटना : संग्रामपूर तालुक्यातील वानखेडची घटना

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : बुलडाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यातील वानखेड येथील मतिमंद मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी दारव्हा तालुका बारी समाज संघटनेने उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.वानखेड येथे समाजातील मतिमंद मुलीवर गावातील प्रकाश लोणे या नराधमाने घरात शिरून अतिप्रसंग केला. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी तत्काळ अटक केली. मात्र प्रकरण अतिशय गंभीर असून पीडित मुलगी ही मतिमंद असल्यामुळे तिला त्वरित न्याय मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे या प्रकरणाचा खटला जलद गती न्यायालयात चालविण्यात यावा, या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशी समाजाची मागणी आहे.अशा नीच प्रवृत्तीचा समूळ नाश होण्यासाठी नराधम प्रकाश लोणे याला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना तालुक्यातील बारी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, शनिवारी प्रकाशित ‘शेतकºयांना १२ तास वीज द्या, काँग्रेसची मागणी-एसडीओंना निवेदन’ या वृत्तात अनावधानाने बारी समाज संघटनेने एसडीओंना दिलेल्या निवेदनाचे छायाचित्र प्रकाशित झाले. या छायाचित्रामुळे काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांना नाहक त्रास झाल्याबद्दल दिलगीर आहोत.

टॅग्स :Rapeबलात्कारPoliceपोलिस