शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

दिग्रस येथे कायदेविषयक जनजागृती रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 23:34 IST

महाराष्ट्र विधीसेवा समिती व स्थानिक दिवाणी न्यायालयातर्फे आयोजित कायदेविषयक जनजागृती अभियानाचा समारोप मंगळवारी रॅलीद्वारे करण्यात आला.

ठळक मुद्देमहाराष्ट्र विधीसेवा समिती व स्थानिक दिवाणी न्यायालयातर्फे आयोजित कायदेविषयक जनजागृती अभियानाचा समारोप मंगळवारी रॅलीद्वारे करण्यात आला.

ऑनलाईन लोकमत दिग्रस : महाराष्ट्र विधीसेवा समिती व स्थानिक दिवाणी न्यायालयातर्फे आयोजित कायदेविषयक जनजागृती अभियानाचा समारोप मंगळवारी रॅलीद्वारे करण्यात आला. न्यायालय परिसरात न्यायाधीश ए.एन. पठाण यांनी झेंडी दाखवून या रॅलीला प्रारंभ केला.हातात फलक घेऊन व घोषणा देत विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येत या रॅलीत सहभागी झाले होते. शहरातील प्रमुख मार्गावरून फिरुन या रॅलीचा न्यायालय परिसरातच समारोप झाला. या रॅलीत माधुरी देशकर, अ‍ॅड. विक्रम शिंदे, अ‍ॅड. अजय पवार, अ‍ॅड. आरती सवणे, अ‍ॅड. मोहसीन मिर्झा, अ‍ॅड. मीना भगत, शरद बावीस्कर आदी न्यायालयीन कर्मचारी व वकिलांनी पथनाट्य सादर केले. विधीसेवा समितीच्यावतीने दहा दिवस कायदेविषयक जनजागृती अभियान राबविण्यात आले होते. त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या रॅलीमध्ये दिवाणी न्यायाधीश ए.एन. पठाण, सहदिवाणी न्यायाधीश एस.वाय. कदम, एस.जी.परवरे, प्राचार्य डॉ. संतोष आगरकर, विधी सेवा समितीचे सदस्य प्रा. मतीन खान, वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. दत्ता खंडारे, उपाध्यक्ष अ‍ॅड. मोहसीन मिर्झा, अ‍ॅड. आरती सवणे, प्राचार्य हाजी एजाजोद्दीन, किशोर कांंबळे, यशवंत सुर्वे, रामदास पद्मावार, मजहर अहमद खान, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र नाईक, बाबाराव पवार, प्रा. प्रल्हाद डवरे, अ‍ॅड. विजय राठोड, अ‍ॅड. गणेश दुर्गे, अ‍ॅड. राहील खान, अ‍ॅड. इरफान चव्हाण, अ‍ॅड. अजय पवार, अ‍ॅड. संजय राठोड, अ‍ॅड. पंकज शेरे, अ‍ॅड. ज्ञानेश्वर जाबरसकर, अ‍ॅड. शरद शिंदे, अधीक्षक साबीर हुसेन, आर.डी. बंड, मोहंमद शकील यांच्यासह शाळा-महाविद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक, वकील, न्यायालयातील कर्मचारी सहभागी झाले होते.