शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

न्यायाधीशांसह वकील, कर्मचाऱ्यांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 22:18 IST

ऑनलाईन लोकमतयवतमाळ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त न्यायालयीन कर्मचारी संघटना गट क तर्फे जिल्हा न्यायालयात रक्तदान शिबिर घेण्यात आले. यात न्यायाधीशांसह कर्मचारी, वकील आदींनी रक्तदान केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.सी. मोरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून न्या. ए.टी. वानखेडे, जिल्हा न्यायाधीश एम.ए. मोहिनुद्दिन, दिवाणी न्यायाधीश आर.आर. ...

ठळक मुद्देन्यायालयीन कर्मचारी संघटनेचे आयोजन : रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण

ऑनलाईन लोकमतयवतमाळ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त न्यायालयीन कर्मचारी संघटना गट क तर्फे जिल्हा न्यायालयात रक्तदान शिबिर घेण्यात आले. यात न्यायाधीशांसह कर्मचारी, वकील आदींनी रक्तदान केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.सी. मोरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून न्या. ए.टी. वानखेडे, जिल्हा न्यायाधीश एम.ए. मोहिनुद्दिन, दिवाणी न्यायाधीश आर.आर. राजूरकर, वैद्यकीय महाविद्यालयाच्या रक्तपेढी विभागाचे प्रमुख डॉ. विकास येडशीकर आदी उपस्थित होते.जिल्हा व सत्र न्यायाधीश अरविंद वानखेडे, संघटनेचे अध्यक्ष निरंजन होले, सचिव प्रशांत देशमुख, विनोद चव्हाण, अंबुलकर, विनोद खंडारे, अमोल ठाकरे, बांबोर्डे, प्रफुल्ल ठाकरे यांच्यापासून रक्तदानाला सुरुवात झाली. वर्षा अढाव, योगिता दरणे, ताई दीक्षित, आर.आर. चिल्लजवार आदी महिला कर्मचाऱ्यांनीही रक्तदान केले.यावेळी घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेत प्रथम बक्षिसाच्या मानकरी जे.सी. बुराडे ठरल्या. मंगेश इंगळे यांनी दुसरे बक्षीस पटकाविले. वर्षा अढाव यांना तृतीय बक्षीस देण्यात आले. शिवाय ११ जणांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले. बक्षिसासाठी अ‍ॅड. सोधी, संजय थूल, प्रशांत देशमुख आदींचे सहकार्य लाभले.आनंद मेळाव्यात १४ स्टॉल लावण्यात आले होते. कार्यक्रमासाठी शासकीय रक्तपेढीचे अधीक्षक जानकर, प्रबंधक व्ही.के. तांबेकर, रायकुंवर, विनोद चव्हाण, संजय चौधरी, प्रफुल्ल ठाकरे, राजेश संभे, सुधीर येडमे, गजेंद्र अंबाडकर, पी.आर. गुल्हाने, उत्तम पाटील, अमोल ठाकरे, मो. शफीक मो. रफिक शेख, नंदकुमार काणे, विलास कुºहाडे, मिलिंद जीवने यांच्यासह न्यायालयीन कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी, सदस्य आदींनी पुढाकार घेतला.

टॅग्स :Shivaji Jayanti 2018शिवजयंती २०१८