शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
6
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
7
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
8
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
9
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
10
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
11
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
12
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
13
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
14
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
15
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
16
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
17
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
18
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
19
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
20
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!

यवतमाळात स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ

By admin | Updated: September 27, 2015 02:07 IST

पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा जन्मदिन २५ सप्टेंबर ते जयप्रकाश नारायण यांच्या जन्मदिन ११ आॅक्टोबरपर्यंत राष्ट्रीय स्वच्छता मोहीम राबविली जात आहे.

यवतमाळ : पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा जन्मदिन २५ सप्टेंबर ते जयप्रकाश नारायण यांच्या जन्मदिन ११ आॅक्टोबरपर्यंत राष्ट्रीय स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. भारत सरकारच्या या उपक्रमांतर्गत यवतमाळ नगरपरिषदेने स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. नगरपरिषदेच्या वाहनतळातून नगराध्यक्ष सुभाष राय, उपाध्यक्ष मनीष दुबे, आरोग्य सभापती अरुणा गावंडे, नगरसेवक हरीश पिल्लारे, मुख्याधिकारी सुदाम धुपे आदींच्या उपस्थितीत आझाद मैदानलगतचा परिसर, इंदिरा गांधी मार्केटसमोरील रस्त्याची साफसफाई करून मोहिमेला सुरुवात करण्यात आली.अभियंता रावसाहेब पालकर, महेश जोशी, डॉ.विजय अग्रवाल, कार्यालय अधीक्षक मनोहर गुल्हाने, प्रशासन अधिकारी योगेश डाफ, पूजा जाधव, सुप्रिया रिठे, अंकिता इसळ, सचिन नालेगावकर, डी.एम. मेश्राम, अजय गहरवाल, अभियंता राजू ढोले, गजानन वातीले, सुनील शेरेकर, पुंडलिक लहूकार, अशोक मिसाळ, गणेश भुराणे, अमोल पाटील, प्रदीप बोपचे, रितेश शेळके, अनिल वानखडे, गुलाब वाघमारे, रमेश सुलभेवार, सुभेदार खान, शहेजाद, राऊत यांच्यासह कर्मचारी, कामगार आदींची उपस्थिती होती. (वार्ताहर)