शहरं
Join us  
Trending Stories
1
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
2
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
3
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
4
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
5
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
6
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
7
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
8
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
9
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
10
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
11
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
12
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
13
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
14
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
15
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
16
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
17
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
18
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
19
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
20
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?

लॅबमधील तपासणी अहवाल संशयास्पद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 05:00 IST

आजाराचे निदान करण्यासाठी विविध प्रकारच्या तपासण्या करण्याचा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिला जातो. यामध्ये मधूमेहासह विविध चाचण्या करून घेतल्या जातात. डॉक्टरांनी केलेल्या सूचनेनुसार आणि त्यांनीच सांगितलेल्या लॅबमध्ये रुग्ण चाचण्या करून घेतात. शहरातील काही ठिकाणी होत असलेल्या चाचण्यांविषयी शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे उपचारही योग्य होण्याविषयी साशंकता आहे.

ठळक मुद्देमधूमेह रुग्णात भीती : तीन ठिकाणच्या चाचणीत फरक

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : एकाच व्यक्तीचे लॅबमधील तपासणी अहवाल वेगवेगळे येत असल्याचा प्रकार येथे घडत आहे. त्यामुळे चाचणीविषयी शंका व्यक्त केली जात आहे. रुग्णांना मात्र मानसिक त्रासासोबतच आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे.आजाराचे निदान करण्यासाठी विविध प्रकारच्या तपासण्या करण्याचा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिला जातो. यामध्ये मधूमेहासह विविध चाचण्या करून घेतल्या जातात. डॉक्टरांनी केलेल्या सूचनेनुसार आणि त्यांनीच सांगितलेल्या लॅबमध्ये रुग्ण चाचण्या करून घेतात. शहरातील काही ठिकाणी होत असलेल्या चाचण्यांविषयी शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे उपचारही योग्य होण्याविषयी साशंकता आहे.येथील एका व्यक्तीने तीन ठिकाणी मधूमेहाची चाचणी केली. या तीन ठिकाणचा अहवाल वेगवेगळा आला. नेमका खरा अहवाल कुणाचा याविषयी त्यांच्याही मनात शंका आली. काही ठिकाणी गंभीर, तर काही ठिकाणी साधारण मधूमेहाची लक्षणे असल्याचा अहवाल देण्यात आला. नेमका हा प्रकार काय असावा, या बाबीने ते गोंधळून गेले आहे. दुसरीकडे वारंवार तपासण्या कराव्या लागत असल्याने त्यांना आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागला. लॅबमध्ये अव्वाच्या सव्वा रक्कम तपासणीसाठी आकारली जाते. यावर कुणाचेही बंधन नाही. जिल्हा आरोग्य विभागाने या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.वेगवेगळ्या ठिकाणच्या लॅबमध्ये झालेल्या चाचणीत तफावत वाटत असल्यास नागरिकांनी तक्रार करावी. चौकशी करून कारवाई केली जाईल.- डॉ. रवींद्र दुर्गे,आरोग्य अधिकारी, नेर

टॅग्स :Healthआरोग्य