शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

गैरकारभार करणाऱ्यांवर ‘कृष्णास्त्र’

By admin | Updated: June 8, 2017 01:15 IST

महापालिका आयुक्तही रणांगणात : संशयित अडकणार चौकशीच्या फेऱ्यांत

संजीव कुमार : उधारीचे दिवस आता संपले लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : जिल्ह्यातील वीज बिलाची थकबाकी दिवसेंदिवस वाढत आहे. वीज गळतीचे प्रमाण ३५ टक्क्यांपर्यंत वाढले. वीज क्षेत्रातील उधारीचे दिवस आता संपल्याने विजेच्या प्रत्येक युनिटची वसुली करण्याबरोबरच वीज गळती कमी करण्याशिवाय आता पर्याय नाही, त्यामुळे वीज बिलांचा नियमित भरणा करणाऱ्या ग्राहकांना अखंडित सेवा देण्याबरोबरच थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याचे निर्देश महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी दिले. बुधवारी यवतमाळ येथील महावितरणच्या मुख्य कार्यालयात त्यांनी आढावा बैठक घेतली. संजीव कुमार यांनी गळतीमुळेही महावितरणला नुकसान होत असून वाढत चाललेली वीज गळती कमी करण्याबरोबर वीज गळतीचे कारणेही शोधणे गरजेचे असल्याचे सांगितले. प्रत्येक गोष्टीसाठी लाईनमनला जबाबदार न धरता स्वत: अभियंत्यांनी वीज जाळ्याचा अभ्यास करावा व वीज गळती रोखण्यासाठी प्रयत्न करावे, असे त्यांनी स्पश्ट केले. ग्राहकांच्या मीटरचे वेळेत व अचूक रिडींग, वेळेत बिले देणे, यासाठी बिलिंग यंत्रणेची कार्यक्षमता वाढविण्याचे निर्देशही त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले. उद्योगाला अखंडित वीज उद्योजकांना अखंडीत वीजपुरवठा करण्यासाठी, अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याबरोबरच उद्योजकांना ब्रेक डाऊन अटेंडीग व्हॅन उपलब्द करून द्यावी, तसेच प्रीव्हेंटीव्ह मेंटनन्स करावे, असे निर्देश संजीव कुमार यांनी दिले. यवतमाळ इंडस्ट्रीयल असोसिएशनच्या शिष्टमंडळाच्या अडचणी त्यांनी ऐकून घेतल्या.