शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाणीचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 22:00 IST

येथे शिक्षण घेत असलेल्या दोन काश्मिरी विद्यार्थ्यांना युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी अश्लील शिवीगाळ करून मारहाण केली. या निंदनीय प्रकाराचा निषेध नोंदविण्यात आला आहे. शांतता व सुव्यवस्था भंग करणाऱ्या कारवायांना पायबंद घालावा, अशी मागणी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

ठळक मुद्देविविध संघटना : शांतता भंग करणाऱ्या कारवायांना पायबंद घाला

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथे शिक्षण घेत असलेल्या दोन काश्मिरी विद्यार्थ्यांना युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी अश्लील शिवीगाळ करून मारहाण केली. या निंदनीय प्रकाराचा निषेध नोंदविण्यात आला आहे. शांतता व सुव्यवस्था भंग करणाऱ्या कारवायांना पायबंद घालावा, अशी मागणी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.निवडणूक काळात असे प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आदेश संबंधितांना द्यावे असेही सर्वपक्षीय प्रतिनिधींनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे. ‘नाग’ संघटनेचे आनंद गायकवाड, सत्यशोधक समाजाचे डॉ. दिलीप घावडे, रिपब्लिकन पार्टीचे नवनीत महाजन, संजय बोरकर, गोविंद मेश्राम, वंचित बहुजन आघाडीचे विठ्ठलराव नागतोडे, बीआरएसपीचे सुनील पुनवटकर, भारतीय बौद्ध महासभेचे धर्मपाल माने, भीमसिंह चव्हाण, समता सैनिक दलाचे डी.के. हनवते, रत्नपाल डोफे, बहुजन समाज पार्टीचे धनराज धवने, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राजरत्न गणवीर, रवींद्र तिवारी, अशोक इंगोले, आंबेडकरी साहित्य व कला अकादमीचे कवडुजी नगराळे, अरविंद खोब्रागडे आदींनी निवेदन सादर केले. मारहाणप्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

टॅग्स :Studentविद्यार्थी