शहरं
Join us  
Trending Stories
1
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
2
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
3
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
4
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
5
Jalgaon: ह्रदयद्रावक! आई वाट पाहत राहिली अन् तरुण मुलाचा धावत्या रेल्वेतून पडून गेला जीव
6
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
7
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!
8
आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष
9
Andre Russell: 'तुम्हाला चांगला पगार मिळतो, पण आम्हाला...' विराटचं बोलणं आंद्रे रसेलला खटकलं!
10
'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका
11
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...
12
इंग्लंडमध्ये 'ध्रुव तारा' चमकला! उप-कर्णधार असून रिषभ पंतवर येऊ शकते बाकावर बसण्याची वेळ
13
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
14
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
15
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
16
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
17
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
18
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
19
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
20
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या

कळंब पंचायत समितीत अफरातफर

By admin | Updated: September 11, 2015 02:57 IST

पंचायत समितीचे लाखो रुपयांचे साहित्य भांडारगृह व इतर विविध ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे.

चौकशी समिती : स्टॉक बुकवरील साहित्य गायबगजानन अक्कलवार : कळंबपंचायत समितीचे लाखो रुपयांचे साहित्य भांडारगृह व इतर विविध ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे. त्या संबंधीची नोंद स्टॉक बुकमध्येही आहे. परंतु, तीन संगणकांसह अनेक किमती साहित्य गायब झाल्याचे उघडकीस आले आहे. या गंभीर प्रकारामुळे पंचायत समिती प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली आहे.दरवर्षी ३० जून रोजी भांडारगृहाची तपासणी केली जाते. स्टॉक बुकनुसार सर्व साहित्य सुस्थितीत आहे की नाही, याची खातरजमा केली जाते. त्यानंतर तसा अहवाल गटविकास अधिकारी यांच्याकडून जिल्हा परिषद प्रशासनाकडे पाठवावा लागतो. विशेष म्हणजे, त्यासंबंधीची प्रमाणपत्रे सादर करावी लागतात. परंतु, जून महिन्यात करण्यात आलेल्या भांडारगृह व इतर ठिकाणच्या साहित्य तपासणीमध्ये मोठी अफरातफर झाल्याचे आढळून आले. प्रकरण वेळीच रफादफा करण्याच्या हालचाली सुरु झाल्या. त्यासाठी सुरवातीला भांडारपालाला समज देऊन सर्व साहित्याची जुळवाजुळव करण्यास सांगण्यात आले. परंतु, आॅक्टोबर महिना उलटून गेल्यानंतरही गायब साहित्याची जुळवाजुळव करण्यात आली नाही. परिणामी, गटविकास अधिकारी डॉ. मनोहर नाल्हे यांनी सहायक गटविकास अधिकारी पद्माकर मडावी यांच्या नेतृत्वात एक चौकशी समिती गठीत केली. चौकशी समितीमध्ये सहायक लेखाधिकारी ओमप्रकाश गौरकार, सहायक प्रशासन अधिकारी बी. पी. माघाडे, कृषी विस्तार अधिकारी ज्योती नेहारे, विस्तार अधिकारी तुषार महाजन यांचा समावेश आहे.मागील काही दिवसांपासून चौकशी समितीचे सदस्य स्टॉक बुकवर नोंद असलेल्या साहित्याची प्रत्यक्ष खातरजमा करीत आहे. त्यामध्ये तीन संगणकासह, सिंचन पाईप, अनेक खुर्च्या व टेबल, पंखे, कपाट, ड्रम आदीसह इतर साहित्य लंपास असल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे, जिल्हा परिषदेमार्फत चालविल्या जाणाऱ्या अनेक योजनांचे साहित्य या ठिकाणी ठेवले जाते. यामध्ये डिझेल इंजिन, सिंचन पाईप, सायकली, ताडपत्री, स्प्रे-पंप, टिनपत्रे, बैलगाडी, शिलाई मशीन, शेतीपयोगी साहित्य आदी साहित्याचा समावेश असतो. या वस्तूही स्टॉक बुकनुसार आहे की नाही, याची तपासणी करणे गरजेची झाले आहे. तसेच सबसीडी सोडून जमा रकमेचा हिशेबही तपासण्याची गरज आहे.