शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
3
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
4
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
5
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
6
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
8
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
9
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
10
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
11
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
12
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
13
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
14
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
15
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
16
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
17
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
18
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
19
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
20
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 

सरपंचांच्या आरक्षण सोडतीने ‘कही खुशी कही गम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 06:00 IST

गावपुढाऱ्यांच्या प्रतीक्षेत असलेले सरपंचपदाचे आरक्षण बुधवारी जाहीर झाले. आरक्षण जाहीर होताच कही खुशी कही गम असे चित्र पहायला मिळाले. जिल्ह्यातील १६ ही तहसील कार्यालयात आरक्षणाची सोडत झाली. यवतमाळ तहसीलमध्ये इच्छुकांनी एकच गर्दी केली होती. गुरुवारी महिला आरक्षणाची सोडत होणार आहे. याकडे गावपुढाऱ्यांचे लक्ष आहे.

ठळक मुद्देचार गावात पेच : ग्रामस्थांच्या आक्षेपानंतर नव्या आरक्षणाचा प्रस्ताव मांडण्याचे केले मान्य, महिला आरक्षणाच्या सोडतीकडे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गावपुढाऱ्यांच्या प्रतीक्षेत असलेले सरपंचपदाचे आरक्षण बुधवारी जाहीर झाले. आरक्षण जाहीर होताच कही खुशी कही गम असे चित्र पहायला मिळाले. जिल्ह्यातील १६ ही तहसील कार्यालयात आरक्षणाची सोडत झाली. यवतमाळ तहसीलमध्ये इच्छुकांनी एकच गर्दी केली होती. गुरुवारी महिला आरक्षणाची सोडत होणार आहे. याकडे गावपुढाऱ्यांचे लक्ष आहे.यवतमाळ तालुक्यात असे आहे आरक्षणअनुसूचित जाती : बेचखेडा, रामवाकडी, वाई रूई, वरझडी, हिवरी, भोयर, दहेली, येवती, गहूली हेटी, वाटखेड, डोर्ली, किन्ही, बोथबोडन, खरद. अनुसूचित जमाती : इचोरी, बोरगाव, सायखेडा बु, कोळंबी, पारवा, येळाबारा, भारी, वाकी रोड, पिंपरी पांढूर्णा, जवळा ई, विठ्ठलवाडी, टेंभूर्णा, येरद, वडगाव, खानगाव, घाटाणा, सालोड, पार्डी नाका, पिंपरी, वरूड, धानोरा वड, बोरीसिंह, वाई हातोला, उमरठा, रूईवाई, झुली, अकोला बाजार. नामाप्र : बोरजई, सावरगड, खैरगाव, बारडतांडा, कापरा मेथड, शिवणी, साकूर, चौधरा, मंगरूळ, बेलोरा, चिंचबर्डी, तळेगाव, वागद, भिसनी, धामणी, आकपूरी, सायखेडा खु, हातगाव, मनपूर, बोरी गोसावी, मुरझडी चिंच, आसोला, मुरझडीलाल, भांबराजा सर्वसाधारण प्रवर्ग : चिंचघाट, धानोरा बोथ, कारेगाव, बारड, गोधणी, घोडखिंडी, चांदापूर, जांब, रातचांदणा, कामठवाडा, हातगाव, मांजर्डा, कार्ली, मडकोना, चापडोह, रामनगर, अर्जूना, लोणी, लासिना, किटा, तिवसा, रोहटेक, म्हसोला.आरक्षणात सुधारणाहिवरी, रामवाकडी, डोर्ली, खरद या गावातील सरपंच आरक्षणावर ग्रामस्थांनी आक्षेप घेतला. याचा सुधारणा प्रस्ताव जिल्हाधिकाºयांकडे पाठविणार असल्याचे तहसीलदार कुणाल झाल्टे यांनी ग्रामस्थांना सांगितले. त्यानंतर सर्व प्रक्रिया शांततेत झाली.

टॅग्स :sarpanchसरपंचgram panchayatग्राम पंचायत