शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

उमरखेड तालुक्यातील कपाशी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 21:54 IST

तालुक्यातील हजारो हेक्टरवरील कपाशी पीक धोक्यात सापडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नाचा पुन्हा चुराडा होत असून पीक जगविण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे.

ठळक मुद्देशेतकरी विवंचनेत : पीक जगविण्यासाठी धडपड सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : तालुक्यातील हजारो हेक्टरवरील कपाशी पीक धोक्यात सापडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नाचा पुन्हा चुराडा होत असून पीक जगविण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे.तालुक्यात सुरुवातीला दमदार पाऊस झाल्याने पिकांची स्थिती समाधानकारक होती. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने पाठ फिरविल्याने पिके करपू लागली आहे. डौलदार दिसणारी पिके करपत असल्याने शेतकरी संकटात सापडले आहे. अनेक शेतातील कपाशी पिवळी पडत आहे. पावसाअभावी बोंडांची लागणही कमी झाली आहे. त्यामुळे डोळ्यादेखत पीक करपताना शेतकरी हवालदिल झाले आहे.तालुक्यातील टाकळी, नागापूर, रूपाळा, लिंबगव्हाण, मार्लेगाव, चुरमुरा, दगडथर, हरदडा, चिल्ली, वरूड बिबी, खरूस, सावळेश्वर, कारखेड, बिटरगाव, मोरचंडी, दराटी, चिल्ली, सुकळी, नागेशवाडी, करोडी, तिवडी, कृष्णापूर आदी परिसरातील कपाशी करपत आहे. विशेषत: डोंगरमाथ्यावरील पिके वाळू लागली आहे. कोरडवाहू कपाशीची अवस्था दयनीय आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. यावर्षी चांगले पीक येण्याची अपेक्षा असताना पीक करपत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. यावर्षीही कपाशीचे पीक हातचे जाणार असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडण्याची चिन्हे आहे.परतीच्या पावसाची प्रतीक्षाचशेतातील उभी पिके करपत असल्याने शेतकºयांना परतीच्या पावसाची प्रतीक्षा आहे. ज्यांच्याकडे ओलिताची सोय आहे त्यांनी आॅईल इंजीन, मोटारपंप बसवून ओलित सुरू केले. मात्र ओलिताची सोय नसलेल्या शेतकºयांना कोणताही पर्याय नाही. परिणामी कपाशी, तूर पीक संकट सापडले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती