शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळमध्ये स्वर-सुरांची जुगलबंदी; पं. विश्वमोहन भट्ट यांचे वादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 12:38 IST

स्वातंत्र्य संग्राम सेनानी व लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या २२ व्या स्मृतीसमारोहानिमित्त यवतमाळच्या ‘प्रेरणास्थळ’ येथे रविवारी सायंकाळी ‘स्वरांजली’ कार्यक्रम पार पडला.

ठळक मुद्देबाबूजींच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्वरांची मांदियाळी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ: स्वातंत्र्य संग्राम सेनानी व लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या २२ व्या स्मृतीसमारोहानिमित्त यवतमाळच्या ‘प्रेरणास्थळ’ येथे रविवारी सायंकाळी ‘स्वरांजली’ कार्यक्रम पार पडला. यावेळी पद्मभूषण तथा ग्रॅमी अवॉर्ड विजेते पंडित विश्व मोहन भट्ट यांचे ‘मोहन वीणा’ वादन रंगले. तर राजस्थानी गायक उस्ताद अनवर खान मंगणियार यांनी राजस्थानी लोकगीते तसेच सुफी रचना पेश केल्या. स्वर आणि सुरांची ही जुगलबंदी ‘डेझर्ट स्टॉर्म विथ मंगणियार्स ऑफ राजस्थान’ अशा नावाने जगभर गाजल्यानंतर रविवारी यवतमाळातही रंगली. या कार्यक्रमासाठी यवतमाळकर रसिकांनी ‘प्रेरणास्थळा’वर भरगच्च गर्दी केली होती.दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी पंडित विश्व मोहन भट्ट, पंडित वस्ताद अनवर खान, खडकताल वादक कुटले खान, पंडित सलील भट्ट, लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा, लोकमत एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा, जवाहरलाल दर्डा एज्यूकेशन सोसायटीचे सचिव किशोर दर्डा, लोकमतचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा, लोकमत सखी मंच यवतमाळ जिल्हा प्रमुख सीमा दर्डा, लव किशोर दर्डा, सोनाली लव दर्डा, शिवान देवेंद्र दर्डा आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Jawaharlal Dardaजवाहरलाल दर्डा