शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘जेडीआयईटी’चे रासेयो शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 21:23 IST

यवतमाळ येथील जवाहरलाल दर्डा इंस्टिट्यूट आॅफ इंजीनियरींग अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजीच्या (जेडीआयईटी) राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या विशेष शिबिराचे आयोजन नेर तालुक्यातील सोनखास येथे करण्यात आले आहे.

ठळक मुद्देयवतमाळ येथील जवाहरलाल दर्डा इंस्टिट्यूट आॅफ इंजीनियरींग अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजीच्या (जेडीआयईटी)

लोकमत न्यूज नेटवर्कसोनखास : यवतमाळ येथील जवाहरलाल दर्डा इंस्टिट्यूट आॅफ इंजीनियरींग अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजीच्या (जेडीआयईटी) राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या विशेष शिबिराचे आयोजन नेर तालुक्यातील सोनखास येथे करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन बुधवारी अमोलकचंद महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य शंकरराव सांगळे, जेडीआयईटीचे प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रम अधिकारी प्रा.अभय राठोड, सोनखासच्या सरपंच सावित्री खाडे, माजी सभापती हेमंत कोटनाके, उपसरपंच बरखा कोटनाके, पोलीस पाटील दिनेश पारधी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनीता भोयर, मुख्याध्यापिका लता शंकरपुरे, शिक्षक प्रकाश वेळूकार, देवीदास झोड, सुभाष लोखंडे, विष्णु सूर, गणेश खाडे, ग्रामपंचायत सदस्य वर्षा लोखंडे, रत्ना येलके, अंकुश ठाकरे उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य शंकरराव सांगळे म्हणाले, रासेयो शिबिरातून देशासाठी आदर्श युवक घडवावा अशा शिबिराचे मानवी जीवनात महत्व आहे. प्राथमिक ते उच्च शिक्षणाचे महत्व त्यांनी यावेळी सांगितले. तर प्राचार्य डॉ. कोल्हटकर म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या माध्यमातून समाजसेवा करण्याची संधी प्राप्त होते.या आठ दिवसीय शिबिरात ग्राम स्वच्छता, आरोग्य तपासणी शिबिर, महिला बचत गटांना मार्गदर्शन, पर्यावरण जागृती, अंधश्रद्धा निर्मूलन, श्रमदान, वन संवर्धन यासह सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ३० जानेवारी रोजी या शिबिराचा समारोप होणार आहे.

टॅग्स :JDIETजेडीआयईटी