शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

‘जेडीआयईटी’च्या दोन विद्यार्थ्यांची युरोपमध्ये संशोधन कार्यासाठी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 22:26 IST

येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांची युरोपच्या नामांकित टेक्नीकल युनिव्हर्सिटी आॅफ लिबरेक, झेक रिपब्लिक या आंतरराष्ट्रीय विद्यापीठात संशोधन कार्यासाठी निवड झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांची युरोपच्या नामांकित टेक्नीकल युनिव्हर्सिटी आॅफ लिबरेक, झेक रिपब्लिक या आंतरराष्ट्रीय विद्यापीठात संशोधन कार्यासाठी निवड झाली आहे. यात टेक्सटाईल विभागातील अंतिम वर्षाची अ‍ॅना सिरम व तृतीय वर्षाचा विद्यार्थी कुणाल जोतवाणी यांचा समावेश आहे.टेक्नीकल युनिव्हर्सिटी आॅफ लिबरेकची स्थापना १९५३ मध्ये झाली. या युनिव्हर्सिटीमध्ये पदवी, पदव्युतर आणि पीएच.डी. असे २३ विविध अभ्यासक्रम चालविले जातात. झेक रिपब्लिक ही युरोपच्या मध्यावर असल्यामुळे जगभरातील विद्यार्थी या युनिव्हर्सिटीमध्ये शिकण्यास उत्सुक असतात. निवडक विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जातो. टेक्नीकल युनिव्हर्सिटी आॅफ लिबरेक आणि जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागात समन्वय कराराची प्रक्रिया सुरू आहे. या अनुषंगाने करारामध्ये विद्यार्थ्यांना संशोधन कार्यासाठी नि:शुल्क शैक्षणिक संधी दिली जात आहे. या करार प्रक्रियेतूनच टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागात टेक्नीकल युनिव्हर्सिटीचे प्रा.डॉ. विजय बाहेती यांनी डिसेंबरमध्ये मार्गदर्शनपर व्याख्यान केले होते. टेक्सटाईल विभागात विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि उत्साह पाहता त्यांना आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टवर काम करण्याच्या प्रस्तावाला टेक्नीकल युनिव्हर्सिटी आॅफ लिबरेकच्या डीन प्रा.डॉ. हॅना यांच्याकडून मान्यता मिळवून दिली. या प्रस्तावानुरूप अ‍ॅना सिरम व कुणाल जोतवाणी यांना ‘प्रिपरेशन आॅफ अ‍ॅक्टीवेटेड कार्बन बाय कन्वेन्सनल मायक्रोव्हेव हिटिंग’ या प्रोजेक्टवर कामाची संधी मिळाली आहे. या विद्यार्थ्यांना १ जुलै ते १५ आॅगस्ट या कालावधीत संशोधन प्रशिक्षण दिले जाणार आहे.

टॅग्स :JDIETजेडीआयईटी