शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

‘जेडीआयइटी’चे विद्यार्थी नामांकित कंपनीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 21:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या १४ विद्यार्थ्यांची रॉन्च पॉलिमर प्रा.लि. पुणे या नामांकित कंपनीत ...

ठळक मुद्देकॅम्पस ड्राईव्ह : मेकॅनिकल इंजिनिअरिंग व इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग शाखेतील विद्यार्थी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या १४ विद्यार्थ्यांची रॉन्च पॉलिमर प्रा.लि. पुणे या नामांकित कंपनीत निवड झाली आहे. महाविद्यालयात झालेल्या कॅम्पस ड्राईव्हमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग व इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग शाखेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. अ‍ॅप्टीट्यूड टेस्ट, टेक्नीकल इंटरव्ह्यू आणि पर्सनल इंटरव्ह्यूच्या फेऱ्या घेण्यात आल्या. यातून मेकॅनिकल इंजिनिअरिंग शाखेतील नऊ, तर इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग शाखेतील पाच विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग शाखेतील सागर मनवर, कैलास चव्हाण, राहुल अंबादरे, राजसा चिकटे, यश दोलताडे, अंकुश वडतकर, शरयू पाटणे, अभिनव फुलमाळी, शुभम पाटील, इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग शाखेतून गौरव गुल्हाने, गौरी ढोणे, श्वेता तुंडलवार, राणी गायकवाड, अंबर रंगारी यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांनी कंपनीच्या पुणे येथील कार्यालयात ट्रेनी इंजिनिअर या पदावर नियुक्ती दिली जाणार आहे. कंपनीतर्फे एचआर मॅनेजर राजेश वानखेडे व दुर्गेश पुरी यांनी निवड प्रक्रिया पार पाडली.रॉन्च पॉलिमर या कंपनीला प्लास्टिक मोल्डींग क्षेत्रात एक दशकाचा अनुभव आहे. उच्च गुणवत्ता, वेळेवर पुरवठा व योग्य किमतीसाठी हा ग्रुप ओळखला जातो. प्लास्टिक, अ‍ॅल्यूमिनीयम, मोल्ड मेकिंग, वितरण, सी अँड एफ सेवा या पाच भागात हा ग्रुप विभागला आहे. इलेक्ट्रोलक्स, एक्साईड, हिंदुस्थान लिव्हर, देवु अँकर इलेक्ट्रॉनिक्स लि., टाटा आॅटो प्लास्टिक लि., फिएट इंडिया लि. यासारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांना लागणाऱ्या साधन सामुग्रीचा पुरवठा रॉन्चतर्फे केला जातो. कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

टॅग्स :JDIETजेडीआयईटी