शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘जेडीआयईटी’चे विद्यार्थी नामांकित कंपनीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 23:51 IST

येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अंतिम वर्ष मेकॅनिकल इंजिनिअरिंग शाखेतील ३१ विद्यार्थ्यांची औरंगाबाद येथील नरेश इंजिनिअरिंग वर्कस् या नामांकित कंपनीत निवड झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अंतिम वर्ष मेकॅनिकल इंजिनिअरिंग शाखेतील ३१ विद्यार्थ्यांची औरंगाबाद येथील नरेश इंजिनिअरिंग वर्कस् या नामांकित कंपनीत निवड झाली आहे. ही कंपनी प्रेसिजन प्रेशर डाय कास्टेड आॅटोपार्ट्स व प्रेसिजन मशिन्स कंपोनंट्स उत्पादन करणारी आहे.सोबतच आॅटो पार्ट्स, हेवी ड्यूटी जॉब वर्क, सीएनसी टर्न अँड कंपोनंट्स, अ‍ॅल्यूमिनिअम प्रेशर डाय कास्टींग, सीएनसी मशीन वर्कस्, टूल रूम वर्कस्, डाय कास्टींग, प्रेशर ग्रॅव्हीटी सेपरेटर आणि व्हीएमसी मशीन कंपोनंट्स या क्षेत्रात काम करते. या क्षेत्रातील चांगल्या दर्जाची मशीन उत्पादक कंपनी अशी ओळख आहे.या कंपनीतर्फे जेडीआयईटीमध्ये घेण्यात आलेल्या कॅम्पस ड्राईव्हमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग शाखेच्या पात्र विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यात सर्वप्रथम विद्यार्थ्यांची आॅफ लाईन अ‍ॅप्टीट्यूड टेस्ट घेण्यात आली. यात यशस्वी विद्यार्थ्यांचा टेक्नीकल व एचआर इंटरव्ह्यू घेण्यात आला. यातून मेकॅनिकल इंजिनिअरिंग शाखेतील अक्षय पवार, अविनाश शेळके, अक्षय वानखडे, अर्शद शेख, मोसीन शाह रजा, आकाश गिऱ्हेपुंजे, शुभम कालनकर, कार्तिक रोकडे, पंकज भगत, हितेश जयसिंगपुरे, नीलेश भक्ते, गणेश भांडेकर, शेख अहेफाज हरून, मोहसीन शेख, शिवम राठोड, मयूर दुधे, शिवम काळे, अश्विन वैद्य, वैभव तुमसरे, खुशाल बारापात्रे, शुभम राऊत, शुभम चिंते, ध्रुव आनंदपारा, उदय ठाक, अझाझ हुसेन शेख, प्रियंका देवकते, मयूरी कुर्वे, रेणूका प्यारलेवार, पिंकी तुरणकर, सुमती आढव, किरण बढिये या विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली. त्यांना प्रॉडक्शन इंजिनिअर या पदावर कंपनीच्या औरंगाबाद येथील कार्यालयात रुजू करून घेतले जाणार आहे.

टॅग्स :JDIETजेडीआयईटी