शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

‘जेडीआयईटी’च्या विद्यार्थ्यांची ‘पीव्ही’ टेक्सटाईलमध्ये निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 22:20 IST

येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातील सत्र २०१७-१८ च्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची पीव्ही टेक्सटाईल हिंगणघाट या नामांकित कंपनीत निवड झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातील सत्र २०१७-१८ च्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची पीव्ही टेक्सटाईल हिंगणघाट या नामांकित कंपनीत निवड झाली आहे. यामध्ये नीलिमा खाडे, अर्पिता बसोटिया, पूजा मेसारे, सोनाली किलनाके यांचा समावेश आहे. आॅफ कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे एक्झीक्यूटिव्ह पदावर त्यांची निवड करण्यात आली.पीव्ही टेक्सटाईल हा प्रगतशील उद्योगसमूह आहे. विविध प्रकारचे कापड आणि धागा याठिकाणी बनविला जातो. या कंपनीत ५०० एअर जूट लूम आहे, तर दररोज दोन लाख मीटर कापडाचे उत्पादन होते. कंपनीचे कार्य संपूर्ण देशभर आहे. याठिकाणी उत्पादित मालाची परदेशातही निर्यात केली जाते.कंपनीतर्फे असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट एस.के. गुप्ता, जनरल मॅनेजर बी.एस. सहाने, ह्यूमन रिसोर्स मॅनेजर अर्चना देव यांची कॅम्पस इंटरव्ह्यूप्रसंगी उपस्थिती होती. टेक्नीकल टेस्ट, प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

टॅग्स :JDIETजेडीआयईटीTextile Industryवस्त्रोद्योग