शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

‘जेडीआयईटी’चा विद्यार्थी उपविजेता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 22:12 IST

येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणक अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थी अभिजित बालकृष्ण राऊत याने शोध प्रकल्प स्पर्धेत उपविजेतेपद प्राप्त केले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा इन्क्युबेशन इनोव्हेशन व लिंकेजेस बोर्ड आणि संगणक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक राष्ट्रीय शोध प्रकल्प स्पर्धा घेण्यात आली.

ठळक मुद्देशोधनिबंध स्पर्धा : विविध महाविद्यालयांच्या ४० जणांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणक अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थी अभिजित बालकृष्ण राऊत याने शोध प्रकल्प स्पर्धेत उपविजेतेपद प्राप्त केले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा इन्क्युबेशन इनोव्हेशन व लिंकेजेस बोर्ड आणि संगणक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक राष्ट्रीय शोध प्रकल्प स्पर्धा घेण्यात आली. यात अभिजित राऊत याने स्मार्ट स्विच-होम आॅटोमेशन युझिंग आयओटी अँड ब्लू-टूथ या विषयावर शोध प्रकल्प सादर केला. या प्रकल्पाला उपविजेतेपद मिळाले. त्याचा सिल्वर मेडल व दहा हजार रुपये रोख बक्षीस देऊन गौरव करण्यात आला.या स्पर्धेंतर्गत एसजीबीएयू स्टार्ट-अप फेस्ट व विद्यार्थ्यांच्या संशोधन गुणांना वाव देण्यासाठी स्टार्ट-अप इको सिस्टीम या अंतर्गत विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. स्पर्धेत उत्कृष्ट असे ४० शोध प्रकल्प सादर झाले होते. प्रकल्प स्पर्धेचे अध्यक्ष कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर होते. त्यांनी उपस्थित संशोधक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.जेडीआयइटीतर्फे विद्यार्थ्यांना विविध स्पर्धात भाग घेण्यासाठी मार्गदर्शन व प्रोत्साहित केले जाते. विदेशातील आंतरराष्ट्रीय परिषद व स्पर्धेत भाग घेण्यासाठी विशेष शिष्यवृत्ती दिली जाते. अभिजित राऊत यालाही महाविद्यालय आणि संगणक अभियांत्रिकी विभागाकडून मार्गदर्शन व सहकार्य लाभले. त्याने मिळविलेल्या यशाचे कौतुक होत आहे.

टॅग्स :JDIETजेडीआयईटीYavatmalयवतमाळ