शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

‘जेडीआयईटी’च्या विद्यार्थ्याने थायलंडमध्ये पटकाविले सुवर्णपदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 22:07 IST

थायलंड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीयस्तरावरील शोध परिषदेत येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी अनिकेत इंगोले याने सुवर्ण पदक प्राप्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : थायलंड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीयस्तरावरील शोध परिषदेत येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी अनिकेत इंगोले याने सुवर्ण पदक प्राप्त केले. तो सिव्हील इंजिनिअरिंग विभागातील अंतिम वर्षाचा विद्यार्थी आहे.‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स आॅफ केमिकल अँड एन्विरॉन्मेंटल इंजिनिअरिंग’ या आंतरराष्ट्रीय शोधनिबंध परिषदेत अनिकेतने इलेक्ट्रॉनिक वेस्ट रिसायकलर हा शोधनिबंध सादर केला. या प्रोजेक्टसाठी प्रा. रिना पानतावने, विभाग प्रमुख डॉ. रामचंद्र तत्त्ववादी यांचे मार्गदर्शन लाभले.परिषदेत तायवान, जर्मनी, थायलंड, इंडोनेशिया, चीन, सिंगापूर येथील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. जगाच्या विविध भागातून सादर झालेल्या शोधनिबंधाची पूर्ण तपासणी व पडताळणी करूनच परिषदेसाठी निवड केली जाते. नवीन संशोधनाची दिशा व त्यातील तंत्रज्ञानाची जागतिक देवाणघेवाण हा यामागील मुख्य उद्देश आहे. जेडीआयईटीच्यावतीने अनिकेत इंगोले याने प्रतिनिधित्व करत गोल्ड मेडल पटकाविले. त्याच्या यशाचे संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र दर्डा, सचिव किशोर दर्डा, प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर आदींनी कौतुक केले.