शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

‘जेडीआयईटी’ची पूनम आंतरराष्ट्रीय परिषदेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 22:21 IST

येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागाची विद्यार्थिनी पूनम ओमप्रकाश लढ्ढा हिने थायलंडमधील बँकॉक येथील आरएमयूटीपी आंतरराष्ट्रीय शोधनिबंध परिषदेत सहभाग घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागाची विद्यार्थिनी पूनम ओमप्रकाश लढ्ढा हिने थायलंडमधील बँकॉक येथील आरएमयूटीपी आंतरराष्ट्रीय शोधनिबंध परिषदेत सहभाग घेतला.या परिषदेत पूनम लढ्ढा हिने ‘जेडीआयईटी’च्यावतीने ‘आॅब्जेक्टिव्ह अँड इव्हॉल्यूशन आॅफ डेनिम फॅब्रिक’ या विषयावर शोधनिबंध सादर केला. या परिषदेत जगाच्या कानाकोपऱ्यातील विविध संशोधकांनी शोधनिबंध पाठविले होते. संस्थेद्वारे तज्ज्ञांची समिती शोधनिबंधाची तपासणी व पडताळणी करून परिषदेसाठी शोधनिबंधाची निवड केली जाते. या परिषदेतून नवीन संशोधनाची दिशा व त्यातील तंत्रज्ञानाची जागतिक देवाणघेवाण होते.पूनम लढ्ढा हिने या परिषदेत जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व केले. तिला परिषदेला उपस्थित राहण्यासाठी महाविद्यालयातर्फे ४० हजार रुपयांची विशेष शिष्यवृत्ती देण्यात आली. या दोन दिवसीय परिषदेत जगातील नामांकित टेक्सटाईल क्षेत्रातील तज्ज्ञांनी सहभाग घेतला. पूनम लढ्ढा हिने डेनिमपासून विविध प्रकारचे कापड तयार केले जात असून त्याचे मानवी बहुउपयोगासाठी परिक्षण केले. तिच्यासोबतच प्रोजेक्ट मार्गदर्शक प्रा. संदीप सोनी, प्राचार्य अविनाश कोल्हटकर, प्रा. राम सावंत यांनीही परिश्रम घेतले. तिला योग्य तेथे मोलाचा सल्ला दिला. त्यामुळे पूनम या परिषदेत सहभागी होऊन जागतिकस्तरावर तिने भारताचे प्रतिनिधित्व केले. 

टॅग्स :JDIETजेडीआयईटी