निसर्गचक्र : बदल हा सृष्टीचा नियम आहे. निसर्गाचे चक्र सुरू राहणारच. हिरव्यागार वनराईने पावसाळ्यापासून हिवाळ्यापर्यंत बहरणारे जंगल आता निष्पर्ण झाले आहे. झाडाला एकही पान नसले तरी लवकरच पावसाळ्याचे आगमन होईल आणि पुन्हा वनराई बहरुन येईल. आस आहे ती पावसाची.
आस पावसाची
By admin | Updated: May 5, 2016 02:29 IST