शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
4
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
5
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
6
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
7
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
8
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
9
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
10
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
11
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
12
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
13
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
14
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
15
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
16
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
17
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
18
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
19
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
20
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण

सवना येथील सिंचन वसाहतीची दुरावस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 11:44 PM

तालुक्यातील सवना येथे असलेल्या सिंचन विभागाच्या वसाहतीची प्रचंड दुरावस्था झाली असून घाणीचा विळखा पडला आहे.

ठळक मुद्देशौचालयाचा अभाव : कर्मचारी राहतात जीव मुठीत घेऊन, पाण्याचीही व्यवस्था नाही

लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : तालुक्यातील सवना येथे असलेल्या सिंचन विभागाच्या वसाहतीची प्रचंड दुरावस्था झाली असून घाणीचा विळखा पडला आहे. या वसाहतीत स्वतंत्र शौचालय नसल्याने उघड्यावर जावे लागते. तसेच ही वसाहत ४५ वर्षांपूर्वीची असून डागडुजी झाली नसल्याने कर्मचारी जीव मुठीत घेऊन राहतात.तालुक्यात वेणी येथे अधरपूस प्रकल्पाचे बांधकाम चालू असताना या निवासस्थानाची उभारणी करण्यात आली. टीनपत्रे टाकून कर्मचाºयांसाठी व्यवस्था करण्यात आली. प्रत्येक निवासस्थानात शौचालय नाही. त्यामुळे कर्मचाºयांना आणि त्यांच्या कुटुंबियांना उघड्यावरच जावे लागते. या वसाहतीत सर्वत्र गाजर गवत वाढले आहे. तसेच सरपटणाºया विषारी प्राण्यांचीही भीती असते. रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य असते. परंतु सिंचन विभागाने या वसाहतीची डागडुजी कधीच केली नाही. एवढेच नाही तर येथे पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था नाही. रहिवासी वर्गणी करून पाणी विकत घेत असल्याचे सांगण्यात आले. अनेकवेळा पाण्यासाठी येथील रहिवाशांना भटकंती करण्याशिवाय पर्याय नसतो.