शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांपर्यंत नवे तंत्रज्ञान पोहोचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 22:34 IST

बिटीची लागवड करायची की नाही, हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा आहे. नवे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे. शुद्ध बियाणे मिळणे आवश्यक आहे. तेव्हाच कीटकनाशक फवारणीचे प्रमाण कमी होईल, असे मत माजी खासदार नाना पटोले यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देनाना पटोले : यवतमाळात ‘कपाशीचा चक्रव्यूह’ परिषद

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बिटीची लागवड करायची की नाही, हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा आहे. नवे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे. शुद्ध बियाणे मिळणे आवश्यक आहे. तेव्हाच कीटकनाशक फवारणीचे प्रमाण कमी होईल, असे मत माजी खासदार नाना पटोले यांनी व्यक्त केले.‘कपाशीचा चक्रव्यूह’ या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. नागपूर येथील केंद्रीय कापूस अनुसंधान संस्था व शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीच्या संयुक्त विद्यमाने कापूसतज्ज्ञांची ही परिषद शुक्रवारी येथे पार पडली.अध्यक्षस्थानी माजी आमदार वामनराव कासावार होते. मार्गदर्शक म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर, कापूस अनुसंधान संस्थेचे संचालक डॉ. व्ही. एन. वाघमारे, पॅन इंडियाचे संचालक डॉ. डी. नरसिम्हा रेड्डी, डॉ. व्ही. एस. नगरारे, बसवेश्वर घोडकी, डॉ. शालीग्राम वानखडे, टी. व्ही. कठाणे, केरळचे संशोधक दिलीप कुमार, प्रा. मिलिंद राऊत, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे, शैलेश पांडे यांची उपस्थिती होती. याशिवाय माजी आमदार विजयाताई धोटे, शेतकरी नेते गजानन अमदाबादकर, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष मनीष पाटील उपस्थित होते. प्रास्ताविक शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार यांनी केले.दिवंगत प्रगतीशील शेतकरी मेहंदीसेठ गिलानी यांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेtechnologyतंत्रज्ञान