शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ४७ हजार हेक्टरवरील पिकांना विम्याचे सुरक्षा कवच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 23:58 IST

यावर्षी जिल्ह्यात एक लाख ४४ हजार हेक्टरवर रब्बीची पेरणी करण्यात आली. यातील केवळ ४७ हजार हेक्टर क्षेत्रावरील रब्बीचे पीक विमा काढून सुरक्षित करण्यात आले. याकरिता ४९ हजार शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला होता.

ठळक मुद्देरबी हंगाम : एक हजार कोटींचे पीक संरक्षित

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यावर्षी जिल्ह्यात एक लाख ४४ हजार हेक्टरवर रब्बीची पेरणी करण्यात आली. यातील केवळ ४७ हजार हेक्टर क्षेत्रावरील रब्बीचे पीक विमा काढून सुरक्षित करण्यात आले. याकरिता ४९ हजार शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला होता. त्यासाठी एक कोटी ७५ लाख ४४ हजार रूपयांचा विमा शेतकºयांनी उतरविला आहे.अपुºया पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यावर्षी हरभऱ्याचा पेरा वाढविला. हा पेरा ९० हजार हेक्टरच्या जवळ पोहोचला आहे. तर ४५ हजार हेक्टरपर्यंत गव्हाची पेरणी करण्यात आली आहे.गव्हाच्या क्षेत्राच्या तुलनेत हरभऱ्याचे क्षेत्र यावर्षी सर्वाधिक आहे. पेरणी केलेल्या एकूण क्षेत्रापैकी ४७ हजार हेक्टर क्षेत्र शेतकऱ्यांनी विमा उतरवून सुरक्षित केले. यामुळे एक हजार १६९ कोटी ६४ लाख चार हजार ५७५ रूपयांचे पीक संरक्षित झाले. यावर्षी शेतकऱ्यांनी हरभऱ्याच्या पिकाचा विमा मोठ्या प्रमाणात उतरविला आहे. तर गव्हाचे क्षेत्र मर्यादित आहे.उन्हाळी भूईमुगाच्या पीक संरक्षणाकडे मात्र पाठरब्बीचा विमा उतरविण्यासाठी ४९ हजार शेतकरी पुढे आले. मात्र उन्हाळी भूईमुगाच्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी पुढे येताना दिसत नाही. यामुळे उन्हाळी भूईमुगाचा विमा उतरविण्याचा आकडा किती हेक्टरपर्यंत पोहोचेल, याचे उत्तर येणाºया काळातच कळेल.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमा