शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

आमणी येथे साथ रोगाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 22:34 IST

तालुक्यातील आमणी येथे जलजन्य व किटकजन्य आजाराची लागण झाली आहे. प्रत्येक कुटूंबातील एक तरी व्यक्ती तापाने आजारी आहे. मागिल अनेक दीवसापासून साथरोग आल्याने गावतील महिला, पुरुष, लहान मुले, आजारी पडले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : तालुक्यातील आमणी येथे जलजन्य व किटकजन्य आजाराची लागण झाली आहे. प्रत्येक कुटूंबातील एक तरी व्यक्ती तापाने आजारी आहे. मागिल अनेक दीवसापासून साथरोग आल्याने गावतील महिला, पुरुष, लहान मुले, आजारी पडले आहेत. साथरोग मोठ्या प्रमाणात असताना सुध्दा प्राथमिक आरोग्य केन्द्र म्हसोला येथिल संबधीत अधीकारी कर्मचारी मात्र गावात फीरकलेच नाही.आरोग्य यंत्रणा लक्ष द्यायला तयार नसल्याची तक्रार गावकऱ्यांनी तालुका आरोग्य अधीकारी कार्यालयात केली. या तक्रारीतून गावात ताडीने आरोग्य कॅम्प लावण्याची मागणी केली. मात्र त्यानंतरही कोणतीच कारवाई झाली नाही. आर्णी तालुका मुख्यालयापासून अगदी आठ किमलोमीटर अतंराव आमणी हे गाव आहे. या गावात दीडशे कुटूंब असून बहुतांश शेतकरी,शेतमजुर आहेत. गट ग्रामपंचायत असल्याने या गावाकडे प्रशासनाचे लक्ष नाही असाही आरोप गावकºयांचाआहे. गावातील सत्तर ते अंशी टक्के लोक या साथ रोगाने आजारी पडले आहेत.गावात संबधीत विभागाने स्वच्छता अभियान हाथी घेण्याची गरज आहे. तथा आरोग्य कर्मचाºयांनी ताबडतोब घरोघरी जावून तपासनी करुन औषधोऊपचार करण्याची गरज आहे.आरोग्य विभागाच्या अधीकारी व कर्मचाºयांच्या बेजबाबदार वागण्यामुळेच ह्या गावात साथरोग वाढल्याचा आरोप गावकºयांनी केला आहे. निवेदनावर आमनी गावातील पोलीस पाटील संदीप पवार ,ग्रामपंचायत सदस्य सिमा गितेश चव्हाण,सुभाष चव्हाण,सुभाष रुणवाल,जगलाल चव्हाण,विठ्ठल राठोड,सदाशिव चव्हाण,गितेष चव्हाण यांच्या स्वक्षºया आहेत.

टॅग्स :Healthआरोग्य