शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

संशोधनात शिक्षकांचा सहभाग वाढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 21:45 IST

संशोधन कार्यात शिक्षकांचा सहभाग वाढावा, पीएच.डी. अभ्यासक्रमाद्वारे दर्जेदार संशोधनावर भर द्यावा, असे प्रतिपादन आॅल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई) भारत सरकारचे माजी अध्यक्ष डॉ. एस.एस. मंठा यांनी केले.

ठळक मुद्देएस.एस. मंठा : जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकीत मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : संशोधन कार्यात शिक्षकांचा सहभाग वाढावा, पीएच.डी. अभ्यासक्रमाद्वारे दर्जेदार संशोधनावर भर द्यावा, असे प्रतिपादन आॅल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई) भारत सरकारचे माजी अध्यक्ष डॉ. एस.एस. मंठा यांनी केले.येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाला डॉ. मंठा यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते. संस्थेचे सचिव किशोर दर्डा अध्यक्षस्थानी होते. स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी डॉ. मंठा यांनी विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद साधला. शैक्षणिक प्रणालीचे बळकटीकरण, अभ्यासक्रमाची प्रभावी अंमलबजावणी, संशोधन व विकास कार्य, आधारभूत सुविधा, विकासाभिमुख योजना, कॅम्पस ड्राईव्ह आदी घटकांवर समूपदेशन केले.जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाने सर्वच क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. ‘नॅक’चे पाच वर्षांकरिता मानांकन मिळाले आहे. टॉप प्रायव्हेट इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट इन इंडिया हा बहुमानही महाविद्यालयाला प्राप्त झाला आहे. महाविद्यालयाने सर्वच क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे, असे विचार संस्थेचे सचिव किशोर दर्डा यांनी मांडले. डॉ. मंठा यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीस तसेच संशोधन व विकास कार्यात लाभ होईल, असे ते म्हणाले.प्राचार्य डॉ. रामचंद्र तत्त्ववादी यांनी महाविद्यालयाची माहिती आणि विकास अहवाल मांडला. यावेळी विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.

टॅग्स :JDIETजेडीआयईटी