शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘आयएपी’चा पदग्रहण सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 22:10 IST

बालरोग तज्ज्ञांची संघटना असलेल्या इंडियन अकॅडमी आॅफ पीडिअ‍ॅट्रीकचे (आयएपी) जिल्हा पदाधिकारी नियुक्त करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बालरोग तज्ज्ञांची संघटना असलेल्या इंडियन अकॅडमी आॅफ पीडिअ‍ॅट्रीकचे (आयएपी) जिल्हा पदाधिकारी नियुक्त करण्यात आले. डॉ. पी.डी. अग्रवाल यांची अध्यक्षपदी निवड झाली. येथील इन्फिनिटी स्पोर्टस् क्लबमध्ये झालेल्या पदग्रहण सोहळ्यात मावळते अध्यक्ष डॉ. संजीव जोशी यांच्याकडून डॉ. अग्रवाल यांनी कार्यभार स्वीकारला. डॉ. सचिन पाटील यांनी सचिवपदाची सूत्र मावळते सचिव डॉ. रवींद्र चव्हाण यांच्याकडून स्वीकारली.या सोहळ्याला नागपूर येथील डॉ. जयंत उपाध्ये, डॉ. गिरीश सुब्रमण्यम, यवतमाळ आयएमएचे अध्यक्ष डॉ. हर्षवर्धन बोरा प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. रवींद्र चव्हाण यांनी त्यांच्या कार्यकाळातील अहवाल वाचन केला, तर डॉ. अग्रवाल यांनी विविध वैज्ञानिक चर्चासत्र व कार्यशाळा घेण्याचा निर्धार व्यक्त केला. डॉ. संजीव जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी वैज्ञानिक चर्चासत्र घेण्यात आले. यात बालकांमध्ये तापाची विविध कारणे या विषयावर डॉ. सुब्रमण्यम यांनी मार्गदर्शन केले. डॉ. जयंत उपाध्ये यांनी प्रतीजैविकांचा योग्य वापर याविषयी माहिती दिली. लायन्स क्लबकडून खेतानी, रोटरी क्लबतर्फे छेडा, दिलीप हिंडोचा, अग्रवाल सोशल क्लबतर्फे शरद भूत यांनी डॉ. पी.डी. अग्रवाल यांचा सत्कार केला.संचालन डॉ. स्वाती शेंडे पाटील, डॉ. संजना लाल यांनी केले. आभार सचिव डॉ. सचिन पाटील यांनी मानले. यावेळी डॉ. संजय भांगडे, डॉ. चिलकर, डॉ. देशपांडे, डॉ. नैताम, डॉ. अश्विन पवार, डॉ. जीवानी, डॉ. राशतवार, डॉ. कुळकर्णी, डॉ. वीरेंद्र राठोड, डॉ. ढवळे आदी उपस्थित होते.