शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

अमृत योजनेच्या कार्यक्षेत्रात सुधारणा

By admin | Updated: December 2, 2015 02:41 IST

अनुसूचित क्षेत्रातील गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांना एक वेळ चौरस आहार देण्यासाठी भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत योजनेचे कार्यक्षेत्रात सुधारणा करण्यात आली आहे.

प्रभावी अंमलबजावणी : गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांना चौरस आहार यवतमाळ : अनुसूचित क्षेत्रातील गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांना एक वेळ चौरस आहार देण्यासाठी भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत योजनेचे कार्यक्षेत्रात सुधारणा करण्यात आली आहे. जेणेकरून अंगणवाडी क्षेत्रातील गरोदर स्त्रिया व स्तनदा माता यांनाही चौरस आहाराचा पुरवठा केल्या जाऊ शकेल. अमृत योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आदिवासी विकास सचिव यांच्या अध्यक्षतेत नागपूर येथे झालेल्या बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आदिवासी विकासचे अपर आयुक्त यांनी असे निदर्शनास आणून दिले की, शासन निर्णयानुसार योजनेचे कार्यक्षेत्र अनुसूचित क्षेत्रातील ८५ एकात्मिक बाल विकास प्रकल्प घेतल्यामुळे त्या कार्यक्षेत्रात काही अनुसूचित क्षेत्राबाहेरील गावांचा समावेश आहे. तर काही अनुसूचित क्षेत्रातील गावांचा समावेश होत नाही. त्यामुळे अंगणवाडी क्षेत्रातील गरोदर स्त्रीया व स्तनदा माता लाभार्थी या योजनेपासून वंचित राहण्याची तीव्र शक्यता होती. त्यानंतर आदिवासी विकास विभागाच्या मंत्र्यांच्या अध्यक्षतेत २४ डिसेंबर २०१५ रोजी झालेल्या बैठकीतसुद्धा याबाबत चर्चा झाली. ही संपूर्ण पार्श्वभूमी लक्षात घेता अनुसूचित क्षेत्रातील सोळा जिल्ह्यांमधील ८५ एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यक्षेत्रासह मुख्य आदिवासी उपयोजना क्षेत्र (अनुसूचित क्षेत्र) व अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्राचाही यामध्ये समावेश करण्यास शासनाच्या आदिवासी विकास विभागाने ३० नोव्हेंबरच्या शुद्धीपत्रकाद्वारा मान्यता दिली आहे. त्यामुळे ही योजना अधिक प्रभावी झाली आहे. या योजनेची योग्य अंमलबजावणी होणे आता गरजेचे आहे. (प्रतिनिधी)