शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालाच्या भविष्यवाणीवर प्रशांत किशोर-योगेंद्र यादवांमध्ये चढाओढ; भाजपाला किती जागा?
2
बड्यांच्या मुलांनी ‘रेस’मध्ये माझं अख्खं कुटुंबच चिरडलं, तरुणाचा आक्रोश; १५ दिवस झाले, कोणालाच अटक नाही
3
"त्याला बोट धरुन शिवसेनेत आणलं नाही, मुलासोबत टर्निंग पॉईंटला नव्हतो याची खंत"; गजानन किर्तीकर थेटच बोलले
4
'लेडी लक'ची चमक! पत्नी एलिसा स्टेडियममध्ये आली अन् मिचेल स्टार्कने मैदानावर कमाल केली...
5
"एवढा आत्मविश्वास कुठून येतो"; उद्धव ठाकरेंच्या आरोपांवरुन राष्ट्रवादीची बोचरी टीका
6
Astro Tips: कासवाकृती अंगठीचा वापर लाभदायी, पण कोणत्या बोटात घालायची ते जाणून घ्या!
7
SEBI चा नवा नियम, आता ६ महिन्यांच्या सरासरीवरून ठरणार लिस्टेड कंपन्यांचं Market Cap
8
Mrunal Dusanis : "नीरजसारखा मुलगा आल्यावर मला वाटलं की..."; मृणाल दुसानिसने सांगितला 'तो' किस्सा
9
“आदित्य ठाकरेंना CM करण्यासाठी रश्मी ठाकरेंचा आग्रह होता, पण शरद पवारांनी नकार दिला”
10
‘त्या’ने जिथे दारू प्यायली, त्या चोरडियांच्या ब्लॅक हॉटेलला टाळे; पंचशील इन्फ्रास्ट्रक्चरचे चोरडिया यांच्या नावाने आहे परवाना
11
Gold Price Today: सोन्याच्या तेजीला ब्रेक, चांदीही घसरली; पाहा २२ मे रोजी किती घसरला भाव
12
MS Dhoni ची मोठी घोषणा! चाहतेही पडले संभ्रमात; लवकरच दिसणार नव्या भूमिकेत
13
"हा नवा भारत घरात घुसून मारतो, पण आम्ही..."; मोदींच्या भाषणाचा उल्लेख करत पाकिस्तानी राजदूताची धमकी
14
KKR vs SRH : ...अन् शाहरूख खानला मागावी लागली माफी; नेमकं काय घडलं, पाहा Video
15
ज्या आजोबांनी बाळाची हमी दिली, त्यांचे छोटा राजनशी कनेक्शन; भावाशी संपत्तीवरून वाद, मित्रावर गोळीबार
16
'बिल्डर लॉबी भाजपसाठी काम करते, पुण्यात येऊन फडणवीसांचा दिखावा'; रवींद्र धंगेकरांचा आरोप
17
ऐन निवडणुकीत प्रमुख नेत्यांना मारण्याचा कट; अटक केलेल्या युवकाचे पाकिस्तानशी कनेक्शन
18
“मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा फटका बसला, राज्यात महायुतीला...”: महादेव जानकर
19
'मातोश्रीवर लोटांगण घालण्याची घाई'; गजानन कीर्तिकरांच्या हकालपट्टीसाठी शिवसेना नेत्याचे मुख्यमंत्र्यांना पत्र
20
Swati Maliwal : "काल पक्षाच्या एका मोठ्या नेत्याचा फोन आला अन्..."; स्वाती मालीवाल यांचा गंभीर आरोप

पूल पूर्ण झाला, तरी वाहतूक बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 12:01 AM

येथील हनुमान आखाडा चौकातील नाल्याचे काम गत अनेक महिन्यापासून सुरू आहे. हा पूल पूर्ण झाल्यानंतरही वाहतुकीसाठी खुला झाला नाही. यामुळे मंगळवारी यवतमाळकरांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेत हा पुल वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी केली.

ठळक मुद्देहनुमान आखाडा चौक : यवतमाळकरांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील हनुमान आखाडा चौकातील नाल्याचे काम गत अनेक महिन्यापासून सुरू आहे. हा पूल पूर्ण झाल्यानंतरही वाहतुकीसाठी खुला झाला नाही. यामुळे मंगळवारी यवतमाळकरांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेत हा पुल वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी केली.यवतमाळ शहरातील हनुमान आखाडा चौकातील नाल्यावरील पूल गत दोन महिन्यांपासून बंद करण्यात आला. या पुलावरून जुन्या वसाहतीमधील वर्दळ सुरू असते. पुलाच्या कामामुळे या भागातील वाहतूक दूरवरून वळती करण्यात आली आहे. आता या पुलाचे काम पूर्ण झाले आहे. तरीही तो वाहतुकीसाठी खुला झाला नाही. हा प्रकार उपद्रव क्षेत्रात मोडतो. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या मार्गावरून बाजारपेठ, कार्यालये आदी मार्ग जवळचा ठरतो. त्यामुळे मार्ग खुला करणे आवश्यक आहे. निवेदन सादर करताना अ‍ॅड. जयसिंग चव्हाण, अमित मिश्रा, सुनिल तिवारी, लकी जयस्वाल, राहुल फटिंग, विजय बुंदेला आदी उपस्थित होते.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी